Animal Poster Kissing Controversy: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरची. ते दोघं लवकरच Animal या हिंदी चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत आणि यावेळी त्यांचा रोमान्सही आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यावेळी सध्या त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आता या चित्रपटाचा दुसरा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. यावेळी त्या दोघांचा लिपलॉक कीस पोस्टर आऊट झालं आहे. ज्यात ते एकमेकांना कीस करण्यात मग्न आहेत. हा शॉट त्यांनी हॅलिकॉप्टरमध्ये घेतला आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. परंतु यावेळी त्यांच्या या पोस्टरवर मात्र नेटकरी भडकलेले दिसत आहेत. त्यांना त्यांचा लुक अजिबातच पसंत पडलेला नाही हे त्यांच्या कमेंट्सवरून लक्षात येते आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातून अभिनेते अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर हे सुपरस्टार्स दिसणार आहेत.
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरच्या हॉट किसिंग सीन पोस्टरची. परंतु यावेळी नेटकऱ्यांनी फारच नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हटलं की, रश्मिका आम्हाला तूझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर दुसऱ्या एकानं म्हटलंय की, हे सगळं पैशांसाठी सुरू आहे. तर अशाच एका युझरनं म्हटलंय की, आता आलियाचं काय होणार? सध्या अशाच दुसऱ्या एका युझरनं म्हटलंय की, आजकाल बॉलिवूडचे चित्रपट हे सीन्स असल्याशिवाय पुर्णच होत नाहीत. तर अनेकांनी यावरून खिरमिरीत टीका केली आहे. सध्या त्यांच्या या पोस्टवरून नेटकऱ्यांच्याही नानाविध संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे.
हेही वाचा : अक्षय कुमारला विचारलं, तू सरकारची इतकी बाजू का घेतो?; अभिनेत्यानं दिलं सडेतोड उत्तर
1 डिसेंबर रोजी रणबीर कपूरचा हा मोस्ट अवेडेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाचे जोरात चर्चा आहे. सध्या रश्मिकाच्या या लुकमुळे तिच्या चाहत्यांना धक्काही बसला आहे. या चित्रपटाला तिचा सोज्वळ लुकही व्हायरल झाला होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या या नव्या चित्रपटाचीही खूप उत्सुकता लागून राहिली होती. यावेळीही तिची चांगलीच चर्चा आहे. सध्या रणबीर कपूरला ED चं समन्स आल्यानंही त्याची जोरात चर्चा आहे. या चित्रपटातील 'हुआ मैं' हे गाणं उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
|
KKR
(20 ov) 180
|
VS |
GT
181/5(19.4 ov)
|
| Gujarat Titans beat Kolkata Knight Riders by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MI
(20 ov) 195/6
|
VS |
PBKS
198/3(16.3 ov)
|
| Punjab Kings beat Mumbai Indians by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 146
|
VS |
RCB
149/5(15.1 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Lucknow Super Giants by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.