ranbir kapoor

ना रणबीर-आलिया, ना जान्हवी कपूर, हा आहे बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत स्टार किड; एकूण संपत्ती 31,30,000000

बॉलिवूड स्टार किड्सना त्यांच्या कुटुंबामुळे नावारुपाला येतात. बॉलिवूड कुटुंबातून नाही तर बाहेरून आलेले कलाकारांना आपलं अस्तित्व तयार करावं लागतं. खरं तर बॉलिवूडमधील स्टार किड्सची संख्या अधिक आहे. पण यातील सर्वात श्रीमंत स्टार किड्स कोण आहे, तुम्हाला माहितीये का?

 

Jul 14, 2025, 07:31 PM IST

1600 कोटींच्या भव्य 'रामायण'मध्ये रणबीर प्रभू श्रीराम का? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

रामायण चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे काही प्रेक्षक नाराज झाले असले तरी त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रणबीरची निवड का केली, हे स्पष्टपणे सांगितले आहे.

Jul 10, 2025, 08:49 AM IST

रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; राम आणि रावणाचा लूक पाहून चाहते थक्क

Ramayana Teaser: रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून, यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आनंद पाहायला मिळत आहे. तर पाहूयात कोणत्या कलाकारांनी कोणकोणत्या भूमिका साकारल्या आहेत.

 

Jul 3, 2025, 03:35 PM IST

अपूर्णच राहिल्या बॉलिवूडच्या 'या' प्रेमकथा; कुणाला मिळाला जोडीदार, तर काही अजूनही प्रेमाच्या प्रतीक्षेत

बॉलिवूडमध्ये स्टार्सच्या प्रेमकथा नेहराज कपूर आणि नर्गिसमीच चर्चेत राहतात. काही प्रेमकथा विवाहापर्यंत पोहोचतात, तर काही अर्ध्यातच तुटतात आणि कायमच अपूर्ण राहतात. आज आपण अशाच 9 प्रसिद्ध जोड्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण ते कधीच एकत्र येऊ शकले नाहीत.

Jun 30, 2025, 03:30 PM IST

'रामायण' चित्रपटात विभीषणाची भूमिका करण्यास 'या' अभिनेत्याने दिला नकार, कारण आलं समोर

बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारण्यास प्रसिद्ध अभिनेत्याने नकार दिला आहे. कोण आहे तो अभिनेता? 

Jun 24, 2025, 02:43 PM IST

'हे लग्न आहे की फॅशन शो?' आलियाचा लूक पाहून चाहते घायाळ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आलिया भट्ट सध्या स्पेनमध्ये तिच्या खास मैत्रिणीच्या डेस्टिनेशन वेडिंगचा आनंद घेत आहे. या खास सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विशेषतः तिचा काळ्या रंगाचा गाऊन लूक प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. 

 

May 31, 2025, 10:35 AM IST

रणबीर कपूरचा 14 वर्ष जुना चित्रपट; दीपिका पदुकोण पहिली पसंती असूनही 'ही' नवखी अभिनेत्रीच जास्त गाजली

Big Blockbuster Bollywood Movie: रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेले चित्रपट एकत्र केले आहे. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे. दोघांच्या वैयक्तिक नात्यातील उबदारपणा त्यांच्या अभिनयातही दिसून येतो. आज आपण रणबीरच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल पाहाणार आहोत ज्या चित्रपटासाठी रणबीरसोबत आधी दीपिका झळकणार होती, परंतु दीपिकाला घेण्याऐवजी या अभिनेत्रीला चित्रपटात घेण्यात आले.

May 29, 2025, 01:31 PM IST

बॉलिवूडच्या 'या' 7 सासू-सूनेच्या जोड्या; मैत्रीचे सुंदर बाँडिंग तुम्ही पाहिलेत का?

Bollywood Top Saas Bahu Jodis: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींची ओळख फक्त त्यांच्या अभिनयासाठीच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांशी असलेल्या नात्यांसाठीही होते. विशेषतः सासू-सून यांच्यातील नाते अनेकदा तणावाचे मानले जाते, पण काही अभिनेत्रींच्या बाबतीत हे नाते फारच गोड, मैत्रीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यात सासूबाई म्हणजे फक्त पतीच्या आई नव्हे, तर मार्गदर्शक, मैत्रीण आणि कुटुंबातील एक प्रेमळ आधारस्तंभही आहेत.

 

May 12, 2025, 11:46 AM IST

'या' 6 सुपरहिट चित्रपटांना आलिया भट्टने दिलेला नकार; बॉक्स ऑफिसवर केली त्यांनी कोटींची कमाई

आलिया भट्ट ही सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. पाहूयात आलियाने कोणत्या कोणत्या चित्रपटांना नकार दिलेला. 

Apr 30, 2025, 03:53 PM IST

102 वय असताना सुद्धा केलं काम; शाहरुख, सलमान आणि रणबीर कपूरसोबत काम करणारी ही अभिनेत्री माहितीये का?

Actress Who Worked till the Age of 102 : या अभिनेत्रीनं वयाच्या 102 वर्षापर्यंत केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, तुम्ही ओळखलंत का तिला? 

Apr 27, 2025, 11:36 AM IST

रणबीरच्या 'रामायण' चित्रपटात कैकयीची भूमिका साकारणार 'मिस युनिव्हर्स'; जाणून घ्या तिचा खास प्रवास

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'रामायण'. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.या चित्रपटात भगवान प्रभू श्री रामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. तर माता सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे.आता या भव्य चित्रपटात आणखी एका महत्वाच्या भूमिकेची घोषणा करण्यात आली आहे, ती म्हणजे कैकयीची. 

Apr 18, 2025, 01:56 PM IST

रणबीरने उडवली आमीर खानच्या उंचीची खिल्ली, म्हणाला 'त्यांच्या डोक्यात...', VIDEO व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने ड्रीम 11 च्या नव्या जाहिरातील आमीर खानची उंचीवरुन खिल्ली उडवली आहे.

 

Mar 21, 2025, 12:32 PM IST

आलिया माझी पहिली पत्नी नाही... म्हणत लग्नाच्या तीन वर्षांनंतर रणबीरकडून अनपेक्षित उलगडा; चाहत्यांना धक्का!

Ranbir Kapoor Alia Bhatt : बी टाऊनमधील मोस्ट हॅपनिंग जोडी म्हणून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्याकडे पाहिलं जातं. 

 

Mar 21, 2025, 11:04 AM IST

धोनीचा 'अ‍ॅनिमल' लूक पाहून नेटकरी सैराट, संदीप वांगा रेड्डीसोबतची जाहिरात तुफान VIRAL

MS Dhoni in Ranbir Kapoor's Style From His Animal Movie : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील लूकमध्ये दिसला महेंद्र सिंग धोनी... VIDEO होतोय VIRAL

Mar 18, 2025, 06:15 PM IST