'ति'च्या येण्याने शनायाचा आनंद गगनात मावेना

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील म्हणजेच शनाया. आपल्या खलनायिकी भूमिकेने अल्पावधीत तिने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केलेय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 6, 2017, 08:00 PM IST
'ति'च्या येण्याने शनायाचा आनंद गगनात मावेना

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील म्हणजेच शनाया. आपल्या खलनायिकी भूमिकेने अल्पावधीत तिने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केलेय.

याच शनायाच्या अर्थात रसिकाच्या घरी एक पाहुणी आलीये. तुम्हीही हे वाचून विचारात पडला असाल ना? शनायाच्या घरी आलीये तिची नवी कोरी गाडी. 

याचा फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केलाय. ज्या गोष्टीची ती आतुरतेने वाट पाहत होती. अखेर ती आल्यावर त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. 

आली रे...असं म्हणतं. तिने आपल्या बाबांना थँक्यूही म्हटलंय. पाहा तिचा खास फोटो...

 

Arrreee aaalliiii reee!!! Guys so happy to share with u, my #newcar #firstcar #creta .. Thank you baba!! #superhappy

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on