archana harmalkar

-

PIC: ६ महिन्यांत रॉबिन उथप्पाने बनवले सिक्स पॅक अॅब्ज

PIC: ६ महिन्यांत रॉबिन उथप्पाने बनवले सिक्स पॅक अॅब्ज

मुंबई : सध्याच्या युगात सगळेच आपले शरीर फिट ठेवण्याबाबत जागरुक असतात. यात खेळाडू कसे मागे राहतील. क्रिकेटर्सना तर नेहमीच आपले आरोग्य फिट ठेवावे लागते. 

कापूरचे जबरदस्त फायदे...घ्या जाणून

कापूरचे जबरदस्त फायदे...घ्या जाणून

मुंबई : कपूरचा वापर मुख्यत्वेकरुन पुजेमध्ये केला जातो. मात्र या कापूरचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी तसेच आरोग्यासाठीही होतो.

श्रीलंकेविरुद्ध आज भारताचा सामना...कधी आणि कुठे पाहाल?

श्रीलंकेविरुद्ध आज भारताचा सामना...कधी आणि कुठे पाहाल?

कोलंबो : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताचा सामना आज श्रीलंकेशी होणार आहे. 

'फूल और कांटे"मधील ही हिरोईन पाहा आता कशी दिसते...

'फूल और कांटे"मधील ही हिरोईन पाहा आता कशी दिसते...

मुंबई : बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री वा अभिनेते आहेत ज्यांना पहिल्याच सिनेमाने अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. 

VIDEO : बॉलीवूडच्या देसी गर्लला मिस करतोय 'रणवीर'

VIDEO : बॉलीवूडच्या देसी गर्लला मिस करतोय 'रणवीर'

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलीवूडपासून दूर असून हॉलीवूडच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. 

या ५ सवयींमुळे तुटतात नाती

या ५ सवयींमुळे तुटतात नाती

मुंबई : नाते हे नेहमी प्रेम, विश्वास आणि सन्मानावर टिकते. नात्याची गरज समजून त्याप्रती आपली जबाबदारी सांभाळणे हे प्रत्येक पार्टनरचे कर्तव्य असते.

...तर लवकरच व्हॉट्सअॅप होईल बंद!

...तर लवकरच व्हॉट्सअॅप होईल बंद!

मुंबई : जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरता तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगभरात वापरले जाणारे व्हॉट्सअॅप अडचणीत आलेय आणि याचे कारण आहे ब्लॅकबेरी.

INDvsBAN:बांगलादेशला हरवल्यानंतरही रोहित शर्मा नाराज

INDvsBAN:बांगलादेशला हरवल्यानंतरही रोहित शर्मा नाराज

कोलंबो : भारतीय संघाने निदहास ट्रॉफीमध्ये गुरुवारी बांगलादेशला हरवले. मात्र या विजयानंतरही कर्णधार रोहित शर्मा नाराज आहे. 

दोन शत्रू बनणार मित्र?  मेमध्ये होऊ शकते किम-ट्रम्प भेट

दोन शत्रू बनणार मित्र? मेमध्ये होऊ शकते किम-ट्रम्प भेट

वॉशिंग्टन : जगातले सध्याचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग ऊन मेच्या अखेरीला भेटणार आहेत. 

... या कारणामुळे प्ले स्टोरवरुन हटवले Sarahah App

... या कारणामुळे प्ले स्टोरवरुन हटवले Sarahah App

मुंबई : काही महिन्यांपूर्वी फेसबुकसह सर्वच सोशल मीडिया साईट्सवर Sarahah नावाच्या अॅपने धुमाकूळ घातला होता. हे अॅप प्ले स्टोरवर येताच लाखो लोकांनी ते डाऊनलोड केले होते.