अंडरगारमेंट न घातलताच अभिनेत्रीची व्हॅनिटीमध्ये व्हिडिओ शुटींग, होतेय ट्रोल

एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले की, 'तुम्ही 

Updated: Nov 24, 2021, 07:36 PM IST
अंडरगारमेंट न घातलताच अभिनेत्रीची व्हॅनिटीमध्ये व्हिडिओ शुटींग, होतेय ट्रोल title=

मुंबई : टीव्ही मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री संजिदा शेख  कायम तिच्या हॉट लूक मुळे चर्चेत असते. संजीदा सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते.

शिवाय तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता गुलाबी बिकनीमधील तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांना वेड लावलं आहे.  

 संजीदा शेखने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने खूप लूज टॉप घातला आहे. संजीदा शेखचा हा व्हिडिओ पाहून लोक तिला ट्रोल करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले की, 'तुम्ही अंडरगारमेंट घालायला विसरलात का?' अभिनेत्री संजीदा शेख अनेकदा तिच्या बोल्ड अॅक्ट्स चाहत्यांना दाखवते. मात्र, यावेळी त्याला हे हावभाव दाखवणे कठीण झाले आहे.