टीव्हीच्या 'संस्कारी बहू'ने ओलांडल्या सर्व मर्यादा, मादक फोटो पाहून तुम्ही म्हणाल...

 बॉलिवूड अभिनेत्रीचं नाही तर टीव्ही अभिनेत्री देखील त्यांचं बोल्डनेस दाखवण्यात मागे राहत नाही.   

Updated: Mar 10, 2022, 12:08 PM IST
टीव्हीच्या 'संस्कारी बहू'ने ओलांडल्या सर्व मर्यादा, मादक फोटो पाहून तुम्ही म्हणाल... title=

मुंबई : सोशल मीडिया अनेक अभिनेत्री स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असतात. फक्त बॉलिवूड अभिनेत्रीचं नाही तर टीव्ही अभिनेत्री देखील त्यांचं बोल्डनेस दाखवण्यात मागे राहत नाही. 'संस्कारी बहू' म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस अलेली अभिनेत्री टिना दत्ता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. आता देखील तिने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

टीना ने लेटेस्ट फोटोशूट से मचा दिया तहलका

'उतरन' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली टिनाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. मालिकेत टिना इच्छा या साध्या आणि भोळ्या मुलीच्या भूमिकेला न्याय दिला.

ग्लैमरस लुक देखकर फैंस की बढ़ीं धड़कनें

गेल्या काही दिवसांपासून टिना छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. आता व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये टिनाने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. 

ट्रांसपेरेंट ड्रेस में लगीं हॉट

टिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर शेअर करत असते.