ऐश्वर्या रायपेक्षा या इराणी मॉडेलचे सौंदर्य कमी नाही, फोटो पाहतच राहाल

सध्या सोशल मीडियावर एका इराणी मॉडेलचे फोटो जोरात व्हायरल होत आहेत. हे फोटो कोणाचे आहेत, याचीच चर्चा होत आहे. ऐश्वर्याच्या सौंदर्यासोबत तिची तुलना करण्यात येत आहे. हिचे सौंदर्य ऐश्वर्या रायपेक्षा लयभारी आहे, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होताना दिसत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 28, 2017, 02:45 PM IST
ऐश्वर्या रायपेक्षा या इराणी मॉडेलचे सौंदर्य कमी नाही, फोटो पाहतच राहाल title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एका इराणी मॉडेलचे फोटो जोरात व्हायरल होत आहेत. हे फोटो कोणाचे आहेत, याचीच चर्चा होत आहे. ऐश्वर्याच्या सौंदर्यासोबत तिची तुलना करण्यात येत आहे. हिचे सौंदर्य ऐश्वर्या रायपेक्षा लयभारी आहे, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होताना दिसत आहे.

Mahlagha Jaberi

(फोटो सौजन्य - महलाघा जबेरी, इंस्टाग्राम)  

महलाघा जबेरी असे या सौंदर्यवती मॉडेलचे नाव आहे. तिला योगाचे प्रचंड आकर्षण आहे. ती योगाला जास्तीचे महत्व देते. एक दिवसही ती योगा करण्याचे सोडत नाही. 

Mahlagha Jaberi

(फोटो सौजन्य - महलाघा जबेरी, इंस्टाग्राम) 

महलाघाचा जन्म इराणमध्ये झाला आहे. आता ती अमेरिका निवासी आहे. सोशल मीडियावरही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही, उलट वाढत आहे. महलगा जबेरी ही सोशल मीडियाची सुपरस्टार म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिचे Instagram वर 1.9 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.

Mahlagha Jaberi

(फोटो सौजन्य - महलाघा जबेरी, इंस्टाग्राम) 

इराणव्यतिरिक्त, इतर देशांतील लोक तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. तिची अदा आणि तिच्या कपड्यांवरही लोक फिदा आहेत. तिने योगाला प्राध्यान्य दिल्याने तिचे सौंदर्य अधिक खुललेय. योगामुळे मनाला शांती मिळते, अशी ती सांगते.

Mahlagha Jaberi

(फोटो सौजन्य - महलाघा जबेरी, इंस्टाग्राम) 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x