न्यूयॉर्कमध्ये 'या' आलिशान घरात राहते किंग खानची मुलगी Suhana Khan

असं आहे सुहानाचं आलिशान घर 

Updated: Apr 14, 2021, 10:26 PM IST
न्यूयॉर्कमध्ये 'या' आलिशान घरात राहते किंग खानची मुलगी Suhana Khan

मुंबई : शाहरूख खानची मुलगी सुहाना खान एक चर्चेत असलेल्या स्टार किड्समधील एक आहे. अनेकदा ती एका वेगवेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत असते. सुहाना सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत असते. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये राहते. आपले फोटो इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

नुकतेच सुहानाने आपल्या न्यूयॉर्कमधील आलिशान घराचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुहाना खानने गेल्यावर्षीच इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं आहे. यामुळे तिचे चाहता वर्ग अजून वाढला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहाने न्यूयॉर्कमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. सुहाना खानने आपल्या घरची एक झलक इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून शेअर करत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहानाने काही फोटोत आलीशान अपार्टमेंटचा एक भाग दाखवला आहे. ज्यामध्ये सूर्यास्त खूप सुंदर दिसत आहे. या फोटोत सुहाना खूप सुंदर दिसत आहे. त्यामध्ये 'घर' असा इमोजी शेअर केला आहे.