लेकीच्या सौंदर्यापुढे श्वेता तिवारीचा हॉटनेस फेल, फोटो पाहून बसणार नाही विश्वास

पलकचे फोटो पाहून बसणार नाही विश्वास  

Updated: Dec 6, 2021, 04:54 PM IST
लेकीच्या सौंदर्यापुढे श्वेता तिवारीचा हॉटनेस फेल, फोटो पाहून बसणार नाही विश्वास title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुली पलक तिवारीने तिच्या बॉलिवूड करियरला सुरूवात केली आहे. पलक कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पलक कायम हॉट आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Palak looks gorgeous in a red lehenga

पलक संख्या तिच्या 'बिजली बिजली' गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्यामुळे तिला नवी ओळख मिळवून दिली आहे.

Palak Tiwari looks like an Instagram model in white corset top

सध्या पलकला 'बिजली बिजली' गर्ल म्हणून ओळखतात. गाण्याचा व्हिडीओने सर्वांना वेड लावलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाख 38 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पलक तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

Palak  gives regal vibes in purple corset

पलक तिची आई श्वेता तिवारीपेक्षा प्रचंड सुंदर दिसते. श्वेता देखील तिचे फोटो कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या सोशल मीडियावर मुलगी पलकसोबत देखील फोटो करत असते.