PHOTO : टीव्हीवर पदार्पण, पहिलाच चित्रपट सुपरहिट; मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न करणारी या अभिनेत्रीला व्हायचं होतं IAS
Entertainment : फोटोमधील चिमुकली आज एक प्रसिद्ध अभिनेत्री असून एका मुलाची आई आहे. टीव्हीवरील त्या क्रीमच्या जाहिरातीनंतर तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. तुम्ही ओळखला का या अभिनेत्रीला?
Nov 27, 2024, 07:19 PM ISTपंतप्रधान मोदींनी लिहिलेलं गाणं Grammy च्या स्पर्धेत! सोशल मीडियावर एकच चर्चा
Grammy Awards 2024 : नरेंद्र मोदी यांच्या ‘अबंडन्स इन मिलेट्स’ गाण्याला ग्रॅमी नामंकन मिळालं आहे. त्यांच्या या गाण्याला ग्रॅमीचं नामंकन मिळाल्यानं सगळ्यांना आश्चर्य आणि आनंद झाला आहे.
Nov 11, 2023, 03:33 PM ISTRaghav Chadha वाढदिवसानिमित्त Parineeti ने शेअर केले रोमँटिक क्षण, Unseen Photos
Raghav Chadha Birthday : Raghav Chadha लग्नानंतर बायको परिणीती चोप्रासोबत त्याचा आज पहिला वाढदिवस साजरा करतोय. नवरा राघवचा वाढदिवस खास करण्यासाठी तिने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Nov 11, 2023, 02:29 PM ISTऐन दिवाळीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याचे निधन
Chandra Mohan Death: लोकप्रिय अभिनेता चंद्र मोहन वयाच्या 82 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली.
Nov 11, 2023, 02:16 PM ISTएकीकडे 'टायगर 3' प्रदर्शनाचा आनंद असताना सलमान खानला वाटते 'या' गोष्टीची भीती, पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Post before movie released : सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार असून अभिनेत्यानं त्या आधीच पोस्ट शेअर करत भीती व्यक्त केली.
Nov 11, 2023, 12:32 PM IST'भाभी' मालिका फेम प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कॅन्सर, सोशल मीडियावर बाल्ड लूक शेअर करत सांगितला प्रवास
48 year old Actress Cancer battle : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. तिची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते हे भावूक झाले आहेत.
Nov 11, 2023, 11:30 AM ISTVIDEO : 'मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती'; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन
Salman Khan On Aishwarya Rai: सलमान खानच्या मद्यधुंद वागणुकीचा, बेवफाईचा आणि अपमानामुळे आपण ब्रेकअप केल्याचं ऐश्वर्या रायने सांगितलं होतं. पण हे आरोप सलमानने फेटाळून लावताना म्हटलं आहे की, मी तिला मारलं असतं ती...
Nov 7, 2023, 03:22 PM ISTइस्रायल-हमास युद्धात उतरणार नुसरत भरुचासोबत काम करणारा 'हा' अभिनेता
Nushrat Bharucha Israeli Hamas war : नुसरत भरुचासोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय! इस्रायल-हमास युद्धात उतरणार
Oct 18, 2023, 02:28 PM IST'त्या' व्हिडीओवरुन सोनम कपूरच्या सासरी खळबळ; Youtuber ला कायदेशीर नोटीस; नेमकं त्यात असं काय?
एका युट्यूबरने व्हिडीओ सोनम कपूरला माठ म्हणत तिला रोस्ट केलं. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली असून, त्याच्यावर व्यक्त होत आहेत.
Oct 14, 2023, 03:31 PM IST
'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर
Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे.
Sep 28, 2023, 10:46 AM ISTShocking!!! सिनेसृष्टीला बाय बाय? करीना कपूर खानची निवृत्तीबाबत मोठी घोषणा
Kareena Kapoor Khan Retirement : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान हिने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली आहे
Sep 13, 2023, 08:56 AM ISTकपूर कुटुंबियांच्या लेकानं वयाच्या 67 व्या वर्षी केलं शिक्षण पुर्ण; मिळवले इतके गुण
Shammi Kapoor Son News: सध्या चर्चा आहे ती म्हणजे दिग्गज अभिनेते शम्मी कपूर यांची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या त्यांची चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. नक्की काय केलंय त्यांनी चला पाहुया?
Aug 23, 2023, 06:38 PM ISTIndependence Day : 'या' प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सैन्य अधिकाऱ्यांच्या लेकी
Independence Day : आज प्रत्येक भारतीय देशभक्तीच्या रंगात न्हावून निघाला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या कुटुंबाचा पहिले कधीच चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमधील या अभिनेत्रींचे वडील हे सैन्य अधिकारी आहेत.
Aug 15, 2023, 11:14 AM ISTअभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आमिर खाननं गाठलं नेपाळचं विपश्यना केंद्र?
Aamir Khan at Nepal for Vipassana Meditation Programme: आपल्या चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनयातून ब्रेक घेतलेल्या आमिर खाननं (Aamir Khan News) नेपाळ गाठलं आहे. यावेळी तो तेथील एक विपश्यना केंद्रात पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे.
May 7, 2023, 11:04 PM IST'कालचा दिवस कठीण होता, पण आज...', Mrunal Thakur नं रडत फोटो केला शेअर
Mrunal Thakur नं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. मृणालनं हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की नक्की तिला काय झालं आहे? तिच्या आयुष्यात सगळं ठीक आहे ना? पण अचानक मृणालनं असा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला आहे.
Mar 22, 2023, 11:37 AM IST