44 वर्षीय श्वेता तिवारीला हॉटनेसमध्ये टक्कर देते मिस्टर बजाजची मुलगी, जगतेय ग्लॅमरस आयुष्य
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता रोनित रॉयने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्याची मुलगी सध्या तिच्या हॉट लुकने चर्चेत आहे.
Jul 17, 2025, 09:10 AM IST44 वर्षीय श्वेता तिवारीने समुद्रकिनारी दिल्या हॉट पोज, फोटोंवरून चाहत्यांची नजर हटेना
अभिनेत्री श्वेता तिवारी हे टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे
Jul 14, 2025, 06:08 PM IST'बॉयफ्रेंडला भाऊ म्हणायची अन् त्याच्याच सोबत...', प्रसिद्ध अभिनेत्रीच्या Ex नवऱ्याने केला खुलासा
प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडला म्हणायची भाऊ अन् त्याच्याचसोबत केलं लग्न. अभिनेत्रीच्या पहिल्या नवऱ्याने केला धक्कादायक आरोप.
Jun 29, 2025, 06:01 PM ISTकिती होता श्वेता तिवारीचा पहिला पगार? वयाच्या 12 व्या वर्षापासून करतेय संघर्ष, आज आहे कोट्यवधींची मालकीण
वयाच्या 12 व्या वर्षापासून संघर्ष करणाऱ्या टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी पहिला पगार किती? जाणून घ्या सविस्तर
Jun 15, 2025, 01:11 PM ISTसैफ अली खानच्या लेकासोबत पुन्हा दिसली 'ती'; बहीण सारासुद्धा तिथंच, आणि....
Ibrahim Ali Khan: इब्राहीम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत आहेत, अशा अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. अशातच दोघे चित्रपट पाहायला जात असल्याचे पापाराझींनी पाहिले त्यादोघांसोबत सारा अली खान देखील होती. पाहूयात या तिघांचे खास फोटोज.
May 30, 2025, 02:07 PM IST12 अफेयर, 49 व्या वर्षी सिंगल, फिटनेसमध्ये श्वेता तिवारी देतेय टक्कर, कोण आहे ती अभिनेत्री?
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्यासाठी वय फक्त एक संख्या आहे. त्यांचे सौंदर्य आणि फिटनेस अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी श्वेता तिवारीला मागे टाकते.
Apr 30, 2025, 06:07 PM ISTदोन लग्न, दोन घटस्फोट...! 5 वर्षांच्या कायदेशीर लढाईत ‘या’ अभिनेत्रीला पतीला द्यावी लागली 93 लाखांची पोटगी
या अभिनेत्रीने दोन लग्न आणि त्यानंतर दोन घटस्फोट घेतले. आज दोन मुलांची आई वयाच्या 44 वर्षी सुंदतेने सर्वांना मात देते. 81 कोटी संपत्तीची मालकीणला घटस्फोट देण्यासाठी नवऱ्याला 93 लाखांची पोटगी द्यावी लागली.
Apr 14, 2025, 04:40 PM IST
श्वेता तिवारीने लेकीच्या करिअरबाबत घेतला मोठा निर्णय; प्रत्येक पालकांसाठी असेल धडा!
टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. तसेच तिच्या फिटनेसचही सर्वजण नेहमीच कौतुक करतात. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच तिच्या नव्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी श्वेता खूप उत्साहित आहे.
Apr 11, 2025, 05:41 PM IST44 वर्षीय श्वेता तिवारीचा देशी लूक, पिवळ्या साडीत खुललं सौंदर्य
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.
Mar 8, 2025, 06:53 PM IST44 वर्षीय श्वेता तिवारीचा समर लूक, क्यूट स्माईलवर चाहते फिदा
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतेच पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
Feb 12, 2025, 08:03 PM ISTShweta Tiwari: दररोज कोणत्या प्राण्याचे मांस खाते श्वेता तिवारी?
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 44 व्या वर्षातही ती आपल्या फिटनेसमुळे तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. श्वेता तिवारी आपल्या फिटनेससाठी डाएट फॉलो करते. टीव्हीचं नव्हे तर सिनेमातही ती काम करते. श्वेताची मोठी मुलगी पलक 24 वर्षांची आहे. पण फिटनेसच्या बाबतीत ती लेकीलाही मागे टाकते. पण श्वेता तिवारी कोणत्या प्राण्याचे मांस खाते? माहिती आहे का?
Feb 6, 2025, 04:40 PM ISTमुलीपेक्षा आईच्या सौंदर्याची चर्चा, श्वेता आणि पलकचे न पाहिलेले फोटो व्हायरल
श्वेता तिवारी टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असून तिने चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
Feb 2, 2025, 07:27 PM ISTश्वेता तिवारीची मुलगी पलकच्या 'या' कृतीमुळे इब्राहिम अली खान त्रस्त?
अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचे वैयक्तिक आयुष्य कधीच कोणापासून लपवले नाही.
Jan 25, 2025, 05:07 PM ISTश्वेता तिवारीचा नवीन लूक, चाहत्याची कमेंट चर्चेत
श्वेता तिवारी नेहमी सोशल मीडियावर तिचे नवीन लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
Jan 7, 2025, 07:18 PM IST
44 वर्षीय 2 मुलांची आई श्वेता तिवारीच्या चमकदार त्वचेचं रहस्य उघड
44 वर्षीय 2 मुलांची आई श्वेता तिवारीच्या चमकदार त्वचेचं रहस्य उघड
Dec 26, 2024, 10:23 AM IST