काय? कोरोना व्हायरसवर गाणं आलंय? ऐका!

कोरोना व्हायरसने सर्वांच्या मनात भीतीचं वातावरण केलं आहे. अशावेळी कोरोना व्हायरसवर गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे

Updated: Mar 11, 2020, 01:36 PM IST
काय? कोरोना व्हायरसवर गाणं आलंय? ऐका!

मुंबई : कोरोना व्हायरसने सर्वांच्या मनात भीतीचं वातावरण केलं आहे. अशावेळी कोरोना व्हायरसवर गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गाण्यात कोरोना व्हायरसविषयी जागृती करण्यात आली आहे. तसेच गैरसमज देखील दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर या गाण्यावरील व्हिडीओवर वरातीत नाचतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. या गाण्याचे गायक आणि गीतकार हे रवी वाघमारे आहेत.