कोरोना व्हायरस

'मोदी सरकार'कडून महाराष्ट्राला एवढी मदत, फडणवीसांचं महाविकासआघाडीला प्रत्युत्तर

कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारडून राज्याला तुटपुंजी मदत येत असल्याचा आरोप राज्यातल्या महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी केला आहे. 

May 29, 2020, 09:06 PM IST

संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल, कोरोना लॉकडाऊनमध्ये केलं हे काम

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 29, 2020, 08:18 PM IST

ऐतिहासिक निर्णय! देहू आळंदी पायी पालखी सोहळा पहिल्यांदाच रद्द

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.

May 29, 2020, 05:31 PM IST

कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने वाढवलं डॉक्टरांचं मानधन

कोरोना व्हायरसच्या संकटात राज्य सरकारने डॉक्टरांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

May 29, 2020, 05:15 PM IST

'दूरदर्शनचे १२ तास, रेडिओचे २ तास द्या', शिक्षणमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी

कोरोनाच्या सावटामुळे राज्यातील शाळा लवकर सुरू होण्याची शक्यता नाही

May 29, 2020, 04:12 PM IST

देशात लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवणार?

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्यात चर्चा

May 29, 2020, 04:10 PM IST
Mumbai Many Problems Facing Female Maids Due To LockDown PT1M44S

मुंबई| बंगालमधील मोलकरणींना गावी परतण्याची आस

Mumbai Many Problems Facing Female Maids Due To LockDown

May 29, 2020, 03:40 PM IST

भारत-चीन वादाचा लाभ उठविण्याच्या तयारीत पाकिस्तान, असा रचतोय कट

भारत-चीन सीमा विवाद पाकिस्तान (Pakistan) पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहे. नव्याने दहशतवादी डोंगर घाटीतून घुसविण्याच्या तयारी करत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

May 29, 2020, 02:45 PM IST

३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नका; सरकारी पॅनेल्सची केंद्राला शिफारस

कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध आणखी कठोर करावेत. 

May 29, 2020, 02:25 PM IST

मुंबई विमानतळ कोरोना काळात खूप बदलले आहे, प्रवासापूर्वी या गोष्टी जाणून घ्या

देशातील सर्वात वर्दळीचे विमानतळ मुंबई, जिथून दररोज सुमारे ९८० विमान उड्डाण घेतात, ते सुमारे ६० दिवसानंतर सुरु झाले आहे.  

May 29, 2020, 02:10 PM IST