'Taarak Mehta...' फेम भिडेच्या मुलीचा पाण्यातील बोल्ड लूक व्हायरल; खास मित्रासोबत स्पॉट

शिक्षक भिडेच्या ऑफस्क्रिन मुलीचा खास मित्रासोबत बोल्ड लूक

Updated: Sep 15, 2021, 10:48 AM IST
'Taarak Mehta...' फेम भिडेच्या मुलीचा पाण्यातील बोल्ड लूक व्हायरल; खास मित्रासोबत स्पॉट

मुंबई :  'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांच्या मनाचत घर केलं आहे. पण 'दयाबेन'ने 'तारक मेहता.....'ची वाट सोडल्यांनंतर तिच्यामागोमागे 'सोनू' म्हणजेच अभिनेत्री निधी भानूशाली हिसुद्धा मालिकेला रामराम ठोकलं आहे. सोनू मालिकेत दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती कायम ऍक्टिव्ह असते. सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आजही मालिकेत तिची कमी भासते. 

सोशल मीडियावरील निधी भानुशालीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये निधी तिचा खास मित्र Ryora.Lights सोबत दिसत आहे. निधीचा हा व्हिडिओ तिच्या गोवा ट्रिपचा आहे. ज्याठिकाणी तिने तुफान आनंद लुटला आहे. या ट्रिपमध्ये तिने Ryora.Lights सोबत अंडरव्हाटर जलवे दाखवले आहेत. सध्या निधीचा तिच्या खास मित्रासोबत असलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निधी मालिकेत 'आत्माराम तुकाराम भिडे' यांच्या मुलीची म्हणजेच 'सोनू भिडे' हिची भूमिका साकारत होती. निधी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करु इच्छित असल्यामुळेच तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. . निधीने २०१२ मध्ये मालिका विश्वात पदार्पण करत 'तारक मेहता....'च्याच माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं.