राजमहालाहून कमी नाही, तेजस्वी प्रकाशचं घर; पाहून प्रेमातच पडाल

बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाशच्या भव्य घराचे फोटो   

Updated: Feb 19, 2022, 02:12 PM IST
राजमहालाहून कमी नाही, तेजस्वी प्रकाशचं घर; पाहून प्रेमातच पडाल title=

मुंबई : 'बिग बॉस 15' विनर तेजस्वी प्रकाश सध्यातुफान चर्चेत आहे. 'बिग बॉस'ची विनर ठरलेल्या तेजस्वीच्या करियरने भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. तिचे फोटो व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता तिच्या घराचे फोटो सध्या तुफान चर्चेत आहे. तेजस्वीचं घर आलिशान आहे. मुंबईत तेजस्वीचं भव्य घर आहे. 

बेहद आलीशान है एक्ट्रेस के घर का ड्राइंग रूम

तेजस्वीचं घर एका हॉटेलपेक्षा कमी नाही. तिच्या घराचं इंटेरियर देखील फार सुंदर आहे. तेजस्वीबद्दल सांगयचं झालं तर टीव्ही क्विन एकता कपूरच्या 'नागिन 6' मालिकेत  तेजस्वीची देखील वर्णी लागली आहे. 

खूबसूरत है घर की बालकनी

मालिकेमध्ये तेजस्वी लीड रोलमध्ये आहे. मालिकेत ती प्राथा नावाच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

क्यूट है एक्ट्रेस के घर का किचन

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी मालिकेच्या एका एपिसोडसाठी 2 लाख रुपये घेत आहे. 'Bigg Boss'मुळे तेजस्वी प्रकाशच्या करियरला मिळाली दिशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही.