मुनावर फारुकीच्या मुलाला झालेला 'हा' भयानक आजार; उपचारासाठीही नव्हते पैसे
प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीने नुकतेच आपल्या आयुष्यातील एक गौप्यस्फोट केले आहे. त्याने सांगितले, 'त्याचा मुलाला भयानक आजाराने ग्रस्त झालेला आणि त्यावेळी त्याच्याकडे उपचारासाठी पैसेही नव्हते.'
Dec 7, 2024, 05:54 PM ISTआवाजाला बेस मिळवण्यासाठी Bigg Boss काय खातात? सलमान खाननं प्रश्न विचारताच म्हणाले...
Salman Khan Bigg Boss : सलमान खानला जाणून घ्यायचंय बिग बॉसच्या आवाजाचं रहस्य... त्यासाठी काय खातात बिग बॉसला विचारताच दिलं असं उत्तर की तुम्हालाही होईल हसू अनावर
Nov 23, 2024, 02:46 PM IST'तू जो अॅटिट्यूड दाखवला आहेस ना...', सलमान खानने अशनीर ग्रोव्हरला सर्वांसमोर झापलं, 'उगाच माझ्या...'
उद्योजक अशनीर ग्रोव्हरने (Ashneer Grover) नुकतीच बिग बॉसमध्ये (Big Boss) हजेरी लावली. दरम्यान यावेळी अभिनेता सलमान खानने (Salman Khan) अशनीर ग्रोव्हरला खडेबोल सुनावले. अशनीर ग्रोव्हरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने सलमानबद्दल काही दावे केले होते. त्यावरुनच सलमान खानने नाराजी जाहीर केली.
Nov 18, 2024, 04:49 PM IST
लग्नाच्या 6 वर्षांनंतर करवा चौथलाच 41 वर्षीय अभिनेत्री बनली आई, 'या' अभिनेत्याच्या घरात आनंदी आनंद
लोकप्रिय टीव्ही जोडपे प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांच्या घरी लग्नाच्या 6 वर्षांनंतर पाळणा हलला आहे. करवा चौथच्या शुभदिनी त्यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं.
Oct 22, 2024, 09:16 AM IST
विवियन डीसेनाशी घटस्फोटानंतर वाहबिजला ऐकावे लागले टोमणे; विभक्त झाल्याच्या 3 वर्षानंतर अभिनेत्रीचा खुलासा
Vivian Dsena Ex Wife Vahbiz Dorabjee : विवियन डीसेनासोबतच्या घटस्फोटानंतर कोणत्या कोणत्या गोष्टींचा करावा लागला सामना यावर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं खुलासा केला आहे.
Oct 20, 2024, 04:59 PM ISTखतरों के खिलाड़ी 14 मध्ये 'जिगरा'मधील अभिनेत्री प्रवेश करणार
खतरों के खिलाड़ी 14 हा रिअॅलिटी शो आता फिनालेकडे वाटचाल करत आहे.
Sep 14, 2024, 12:37 PM ISTराजेश खन्ना यांना बिग बॉसने दिली होती 3.5 कोटींची ऑफर; आधी म्हणाले 'अजिबात नाही', पण नंतर झाला पश्चाताप
बॉलिवूडचे दिवंगत दिग्गज अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) हे जवळजवळ बिग बॉसमध्ये (Bigg Boss) झळकणार होते. सुरुवातीला राजेश खन्ना यांनी बिग बॉससाठी नकार दिला होता. मात्र नंतर जेव्हा त्यांनी तयारी दर्शवली तेव्हा कलर्स टीव्हीला रस उरला नव्हता.
Aug 14, 2024, 06:30 PM IST
जस्मिन भसीन आणि अली गोनीचा ब्रेकअप? अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
जस्मिन भसीन आणि अली गोनी 3 ते 4 वर्षांपासून एकत्र आहेत. चाहत्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर त्यांचा ब्रेकअप झाल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. जाणून घ्या सविस्तर
Aug 11, 2024, 02:08 PM ISTअंबानींचं लग्न स्क्रीप्टेड! खली काय बोलून गेला? WWE, 'बिग बॉस'शी तुलाना करताना म्हणाला, 'लग्नामध्ये..'
Great Khali Claim Viral Video: ग्रेट खलीचा हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून एका साध्या प्रश्नावरुन खलीने अनेकांचं पितळ उघडं पाडल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
Aug 4, 2024, 02:42 PM ISTSalman Khan V/s Anil Kapoor: बिग बॉसच्या होस्टमध्ये नंबर 1 कोण?
बिग बॉसचा प्रत्येक सीझन हिट ठरला आहे. सध्या बिग बॉस OTT 3 चे होस्टिंग अनिल कपूर करत आहे. तर याआधी बिग बॉसचे होस्टिंग सलमान खानने केलं आहे.
Aug 1, 2024, 05:25 PM ISTअखेर बलात्कार प्रकरणावर बोलला अरमान मलिक, म्हणाला 'लोकांना..'
Youtuber Armaan Malik Rape Case : युट्यूबर अरमान मलिकनं पहिल्यांदाच केलं बलात्कार प्रकरणात वक्तव्य...
Aug 1, 2024, 01:54 PM ISTदूसऱ्या लग्नासाठी यूट्युबर अरमान मलिकनं बदलला धर्म? पहिल्या पत्नीचा खुलासा
Payal Malik On Armaan Malik Converted To Islam : अरमान मलिकनं दुसऱ्या लग्नासाठी धर्म परिवर्तन केल्याच्या प्रकरणात पायलचा खुलासा...
Jul 3, 2024, 09:06 AM IST'अल्लाह फक्त मृत्यू दे', एमसी स्टॅनच्या पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का, ब्रेकअपनंतर अशी झाली रॅपरची अवस्था
Mc Stan Post Leaves Fans Scared And Shocked : 'बिग बॉस 16' फेम एमसी स्टॅनच्या पोस्टनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...
May 24, 2024, 04:15 PM ISTअमरावतीचा खासदार कसा हवा? शिव ठाकरे म्हणाला...
शिव ठाकरेने अमरावतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Apr 26, 2024, 02:08 PM IST‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील कलाकाराने व्यक्त केली 'बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाला 'दोन वेळा...'
येत्या बिग बॉसच्या पर्वात तो झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप वाहिनीने याबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नाही.
Apr 21, 2024, 08:03 PM IST