अभिनेत्री निक्की तांबोळी Oops Moment ची शिकार, फोटो व्हायरल

'बिग बॉस 14' मध्ये दिसलेली निक्की तांबोळी नेहमीच चर्चेत असते

Updated: Jan 16, 2022, 08:12 PM IST
अभिनेत्री निक्की तांबोळी  Oops Moment ची शिकार, फोटो व्हायरल title=

मुंबई : 'बिग बॉस 14' मध्ये दिसलेली निक्की तांबोळी नेहमीच चर्चेत असते. कधी ती तिचे बोल्ड फोटो शेअर करते तर कधी तिचे ड्रेसेज लोकांना खूप आवडतात.पण यावेळी निक्कीने तिचे फोटो शेअर करताच ती Oops Moment ची शिकार झाली आहे. अभिनेत्रीचा हा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

निक्की तांबोळीने तिच्या पांढऱ्या ड्रेसमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये निक्कीने पांढऱ्या ट्राउझर्ससोबत टाइट क्रॉप टॉप घातला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीची काळी अंतर्वस्त्र स्लीव्हजवळून दिसत होती आणि यामुळे अभिनेत्री Oops Moment ची शिकार झाली. 

जमीनवर बसून पोज देताना दिसली
हे फोटो निक्की तांबोळीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये निक्की जमिनीवर बसून पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये, अभिनेत्रीने अगदी लाईट मेकअपमध्ये दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निक्की तांबोळी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती 'बिग बॉस सीझन 14' मधून. या सीझनमध्ये, निक्की केवळ तिच्या वागणुकीमुळे प्रसिद्धीझोतात आली नाही. तर तिने तिच्या चाहत्यांनाही तिच्या गेम प्लॅनने वेड लावलं. तिला या शोची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी ती सेकंड रनर अप नक्कीच होती.