oops moment

दीपिका पदुकोणच्या गोल्डन गाऊनने सार्वजनिक ठिकाणी दिला धोका, कॅमेऱ्यासमोर ऊप्स मोमेंटची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच कोणत्या ना कोणत्य कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर दीपिकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला काही सेकंद लागतात. अनेकदा अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होते. सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होताच अभिनेत्री पापारांझींच्या कॅमेरात कैद होते. 

Jan 10, 2024, 06:43 PM IST

चालता-चालता सरकला साडीचा पदर; अभिनेत्री काजोल ऊप्स मोमेंटची शिकार

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काजोल ही ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता अजय देवगणची पत्नी आहे.  काजोल एक उत्तम अभिनेत्री आहे. काजोलला न ओळखणारा चित्रपटसृष्टीत कोणी नसेल. मात्र यावेळी काजोलचा ऊप्स मोमेंट कॅमेरात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sep 1, 2023, 09:00 PM IST

जान्हवी कपूरला ट्रान्सपरंट ड्रेस घालणं पडलं महागात; कॅमेराची लाईट पडताच Oops Moment ची शिकार

हिंदी चित्रपटांमधील पहिली महिला सुपरस्टार असलेल्या श्रीदेवी (shreedevi)आणि निर्माता बोनी कपूर (boney kapoor) यांची मोठी मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकते.

Mar 6, 2023, 01:54 PM IST

अवॉर्ड नाईटमध्ये विद्या बालनच्या रिवीलिंग ड्रेसची सर्वत्र चर्चा, झाली Oops Moment ची शिकार

अभिनेत्रीची ही चोली डिपनेक होती, ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसली.

Feb 21, 2023, 09:17 PM IST

Viral Video : शॉर्ट ड्रेस घालून डान्स करताना उत्साहाच्या भरात तरुणीने केलं असं काही की...

Girl Viral Video :  आजकालची तरुणाई पिढी ही जास्त जास्त वेळ पब आणि क्लबमध्ये घालवताना दिसते. क्लब आणि पबमध्ये जायचं म्हटलं की, हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी मुली शॉर्ट ड्रेस घालतात. पण या शॉर्ट ड्रेसमुळे Oops Moment ची शिकार झाली आहे. 

Feb 2, 2023, 02:59 PM IST

छोटे कपडे घालणं Alia Bhatt ला पडलं महागात; झाली Oops Moment ची शिकार

मुंबईतील एका कार्यक्रमात आलियाने एकदम घट्ट आणि तोकडे कपडे घातले होते.

Jan 5, 2023, 11:25 PM IST

Oops Moment : Kiara Advani ला छोटा ड्रेस परिधान करणं पडलं महागात, खूर्चीवर बसताच...

Kiara Advani चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कियारा Oops Moment ची शिकार झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Dec 24, 2022, 05:53 PM IST

Malaika Arora Oops Moment : मलायका अरोराचा कॅमेरासमोरच घसरला ड्रेस ; अभिनेत्री ऊप्स मोमेंटची शिकार

Malaika Arora: ४८ वर्षांची मलायका आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकला घेवून सोशल  मीडियावर चर्चेत असते. 

Dec 5, 2022, 07:37 PM IST

Rubina Dilaik झाली oops moment ची शिकार? डान्स करता करता...पाहा Video

आता लवकरच हा शो फिनालेमध्ये (Finale) अंटर करत आहे. त्यामुळे आता लवकरच आपल्याला या शोचा महाविजेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये अनेक टेलिव्हिजन सेलिब्रेटी आहेत. सध्या या शोमध्ये एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे रूबीना दिलैक (Rubina Dilaik). 

Nov 20, 2022, 08:25 PM IST

Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण Oops Moment ची शिकार

अभिनेत्री दीपिका पदुकोणला बोल्ड लूक करणं पडलं महागात

Nov 2, 2022, 11:13 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा Oops Moment ची शिकार, VIDEO आला समोर

जिम आउटफिटमध्ये मलायका अरोरा Oops Moment ची शिकार? VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Oct 13, 2022, 06:54 PM IST

ड्रेस सरकताच अभिनेत्री मलायकाची उडाली तारांबळ; अभिनेत्रीचा ऊप्स मोमेंट कॅमेरात कैद

मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. 

Oct 4, 2022, 07:21 PM IST

Goodbye अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ठरली Oops Moment ची शिकार, VIDEO व्हायरल

रश्मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Sep 26, 2022, 08:49 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीचा तुफान डान्स, कपडे देखील फाटले, पाहा VIDEO

डान्स करता करता फाटले कपडे, प्रसिद्ध अभिनेत्रीचा VIDEO आला समोर 

Sep 19, 2022, 10:55 PM IST

Shama Sikander: बोल्ड दिसण्याच्या नादात या अभिनेत्रीने असा व्हिडिओ शेअर केला आणि... पुन्हा पुन्हा Oops Moment

Shama Sikander Bedroom Video: अभिनेत्री शमा सिकंदर हिचा एक व्हिडिओ खूप  जोरदार व्हायरल होत आहे. खूप हॉट ड्रेस परिधान करुन स्क्रीनवर मस्ती करताना दिसत आहे. मात्र, याचवेळी ती पुन्हा पुन्हा Oops Momentची शिकार.

Sep 15, 2022, 10:40 AM IST