Top 3 Richest Actresses in India : आज महिला प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानी आहे. पुरुष प्रधान संस्कृतीला छेद देत महिला कुटुंब आणि करिअर दोन्ही उत्तम प्रकारे सांभाळताना आज दिसत आहेत. आज बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या अभिनेत्यांपेक्षा अधिक मानधन घेतात. बॉलिवूडमधील तीन अभिनेत्री ज्या भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. कुटुंब आणि मुलांची जबाबदारी पार पाडत करिअरला प्राधान्यस्थानी ठेवल्यामुळे हे यश या तीन बॉलिवूड अभिनेत्रींना मिळालं. (Top 3 Richest Actresses in India from bollywood)
कोण आहेत भारतीत टॉप 3 श्रीमंत अभिनेत्री (Richest Actresses in India)
अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)
अभिनेत्री करीना कपूर भारतातील तिसरी श्रीमंत महिला आहे. करीनाने 2000 मध्ये करियरला सुरूवात केली. करीनाची एकून संपत्ती 480 कोटी इतकी आहे. अभिनेत्री एका सिनेमासाठी 10-12 कोटी रुपये मानधन घेत. तर जाहिरातीसाठी 5-7 कोटी रुपये घेते...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas)
मिसवर्ल्ड राहिलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने 2002 साली करिअरला सुरुवात केली. प्रियांकाकडे तब्बल 507 कोटी रुपयांची संपत्ती आहे. प्रियांका एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये मानधन घेत. तर जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये घेते.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 1994 साली मिसवर्ल्ड होती. ऐश्वर्या भारतातील पहिली श्रीमंत अभिनेत्री आहे. ऐश्वर्याची एकून संपत्ती 810 कोटी इतकी आहे. अभिनेत्री एका सिनेमासाठी 12 कोटी रुपये मानधन घेत. तर जाहिरातीसाठी 7 कोटी रुपये घेते.