सोशल मीडियावर या बोल्ड वेब सीरीजचा ट्रेलर व्हायरल, लाखो लोकांनी पाहिला हा VIDEO

मटकी या वेब सीरीजने सध्या चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. ट्रेलर लॉन्च झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Aug 16, 2022, 04:29 PM IST
सोशल मीडियावर या बोल्ड वेब सीरीजचा ट्रेलर व्हायरल, लाखो लोकांनी पाहिला हा VIDEO title=

मुंबई : ओटीटीवर अनेक प्रेक्षक हे फक्त बोल्ड कंटेंटसाठीच येत असतात. त्यामुळेच अनेक वेब सीरीजमध्ये बोल्ड कंटेंट दाखवला जातो. अनेक वेब सीरीज आहेत ज्या फक्त बोल्ड कंटेंटमुळेच चालल्या. महिन्याभरात ओटीटीवर अनेक वेब सीरीज रिलीज होत असतात. ज्या प्रेक्षकांच्या मनोरंजनात कुठेही कमी पडत नाहीत.

चांगली स्टोरी असली तरी बोल्ड कंटेंट देखील चांगला चालतो. वेब सीरीजमध्ये सध्या क्राईम आणि रोमँटिक सीन्स अधिक दाखवले जातात.  जो प्रेक्षकांचा आवडता कंटेंट मानला जातो. 

उल्लू अॅपवर हा कंटेंट मोठ्या प्रमाणात दाखवला जातो. म्हणूनच ते सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतात. उल्लूच्या अनेक वेब सीरीज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

उल्लूवर आणखी एक वेब सीरीज प्रदर्शित होणार आहे. Matki असं या वेब सीरीजचं नाव आहे. 19 ऑगस्ट रोजी ही वेब सीरीज रिलीज होणार आहे. 

मटकी या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला असून आतापर्यंत 6 लाखाहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.