'तुझ्यात जीव रंगला' संपल्यावर अक्षया असं करतेय पाठक बाईंना मिस....

अक्षयाची सोशल मीडियावर चर्चा 

Updated: Apr 20, 2021, 05:02 PM IST
'तुझ्यात जीव रंगला' संपल्यावर अक्षया असं करतेय पाठक बाईंना मिस.... title=

मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील पाठक बाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर सध्या काय करते? हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. तर सध्या अक्षया देवधर पाठक बाईंना मिस करत आहे. अक्षयाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिला पाठक बाईंची खूप आठवण येत असल्याचं दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

रंगभूमीवरून अभिनयप्रवास सुरू करणारी अक्षया आगामी काळात नवनव्या भूमिकांसाठी सज्ज होत आहे. सध्या तरी अक्षया आराम करत आहे. मालिका संपून थोडाच वेळ झाला आहे. गेली चार वर्षं मालिका सुरू होती. त्यामुळे व्यायायाला पुरेसा वेळ देत आहे. आता अक्षया नियमित व्यायाम करते आणि नवे छंद जोपासत आहे. सोशल मीडियावर अक्षया पोस्ट करत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अलिकडेच अक्षयाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अक्षयाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. सोशल मीडियावर ती अनेक गोष्टी अपडेट करत आहे.