akshaya deodhar

पाठकबाई सध्या काय करतायेत?

राणादा आणि अंजलीबाई ही जोडी अद्याप प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. अक्षयाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अनेक ब्रॅण्डसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट केलं आहे.

Jul 17, 2021, 08:36 PM IST

'बिग बॉस मराठी 3' मध्ये दिसणार ब्रेकअप झालेलं 'हे' सेलिब्रिटी कपल?

बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अनेक कलाकारांच्या नावाच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशातच आता कार्यक्रमात टेलिव्हिजनवरील एक प्रसिध्द सेलिब्रिटी कपल दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

Jul 2, 2021, 01:36 PM IST

‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना?’ पाठकबाईंनी धरला ठेका

 पाठकबाईंचा नवा अंदाज पाहिलात का? 

 

 

Mar 13, 2021, 04:05 PM IST

अरे व्वा! राणादाच्या घरी आला छोटा पाहुणा

छोट्या पडद्यावरील  'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचलेला राणादा आणि पाठक बाईंनी आज चाहतावर्ग फार मोठा आहे.

Mar 4, 2021, 11:09 AM IST
01:23

स्पॉट लाईट- अभिनेत्री अक्षया देवधरसोबत रॅपिड फायर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 3, 2018, 02:44 PM IST

उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी, पाठकबाईंचा सल्ला

तुझ्यात जीव रंगला या मालिकेद्वारे पाठकबाई अर्थात अक्षया देवधर घरांघरात पोहोचली. 

May 29, 2018, 04:54 PM IST

मालिका मसाला : अक्षया देवधरच्या खास टिप्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 29, 2018, 03:09 PM IST

सुयश - अक्षयाने केला गुपचूप साखरपुडा

2017 हे वर्ष मराठी कलाकारांच्या लग्नासाठी खास वर्ष ठरलं. 

Jan 3, 2018, 06:06 PM IST

video : अंजलीची पहिली मंगळागौर

श्रावण म्हणजे लग्न झालेल्या मुलींसाठींचा खास महिना त्यातही नविन लग्न झालेल्या मुलींचा तर आवडता महिना. श्रावणातील झोक्यापासून ते मंगळागौरपर्यंत अनेक खेळ या महिन्यात खेळले जातात. 

Aug 5, 2017, 10:31 AM IST

तुझ्यात जीव रंगला टीआरपीमध्ये पुन्हा नंबर वन

राणादा आणि पाठकबाई यांच्या प्रेमकहाणीवर आधारित तुझ्यात जीव रंगला ही मालिका टीआरपीमध्ये नंबर वन आहे. 

Aug 4, 2017, 01:31 PM IST

पाठकबाईनी साजरी केली पहिली मंगळागौर

रांगड्या जीवाची प्रेमकहाणी असलेल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतही आता मंगळागौर साजरी होतेय. अंजलीबाईंची ही पहिलीच मंगळागौर आहे. 

Aug 4, 2017, 10:29 AM IST