pathak bai

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्याचा खास व्हिडीओ पाहिलात का? शेअर करत Hardeek Joshi म्हणाला...

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Engagement Anniversary : हार्दिक जोशी आणि अक्षया देवघर यांच्या साखरपुड्याला काल एक वर्ष पूर्ण झालं. त्या निमित्तानं सोशल मीडियावर हार्दिक जोशीनं त्याचा आणि पत्नी अक्षया देवधरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

May 4, 2023, 01:25 PM IST

मिळालेला वेळ सकारात्मक गोष्टी करण्यासाठी घालवा - अक्षया देवधर

अक्षया देवधर लॉकडाऊन दरम्यान काय करतेय.... पाहा

May 12, 2020, 12:33 PM IST

मुंबई | राणादा आणि पाठक बाई यांच्या आठवणीतला मुंबईचा पाऊस

मुंबई | राणादा आणि पाठक बाई यांच्या आठवणीतला मुंबईचा पाऊस

Jul 2, 2018, 02:13 PM IST

अंजलीबाईंनी या अभिनेत्यासोबत साजरा केला पाडवा

सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षया हिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. राणा आणि अंजलीबाईंच्या जोडीला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. पण अक्षया देवधर हिने राणा सोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. खऱ्या आयुष्यात अंजलीबाईंची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे.

Oct 23, 2017, 12:25 PM IST

राणादा आणि पाठकबाईंचं रोमँटिक गाणं...

 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमध्ये राणा आणि अंजलीच्या प्रेमाचं नवं पर्व आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

Jun 26, 2017, 05:35 PM IST

राणा-पाठक बाईंच शुभमंगल

राणा-पाठक बाईंच शुभमंगल

Feb 26, 2017, 02:31 PM IST