निया शर्माच्या बोल्ड फोटोंनी हादारली सिनेसृष्टी; सोशल मीडियावर Bold फोटो Viral

निया शर्मा अनेकदा तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते. 

Updated: Aug 16, 2022, 06:19 PM IST
निया शर्माच्या बोल्ड फोटोंनी हादारली सिनेसृष्टी; सोशल मीडियावर Bold फोटो Viral title=

मुंबई : निया शर्मा अनेकदा तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते. तिच्या लूकची एक झलक पाहाण्यासाठी चाहते आतूर असतात. पुन्हा एकदा नियाने चाहत्यांसाठी काही फोटो पोस्ट केले आहेत. जे कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकवू शकतात. नियाने तिचे फोटो वेगळ्या स्टाईलमध्ये पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय छोट्या कपड्यांमध्ये तिचा बोल्ड लूक फ्लाँन्ट करताना दिसत आहे. निया दररोज तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि यावेळीही तिने तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.

नियाचा बोल्ड अवतार
निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिचा किलर लूक दाखवताना दिसत आहे. या दोन्ही फोटोंमध्ये नियाने काळ्या रंगाचा पोशाख घातला आहे. तर एका फोटोमध्ये निया काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत आहे. निया तिच्या किलर लूकने तिचे संपूर्ण फोटोशूट आणखी बोल्ड करत आहे.

निया सोशल मीडियावर सक्रिय असते
निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर ती अनेकदा तिचे प्रोफेशनल आयुष्यातील बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. निया शर्माचे इंस्टाग्राम तिच्या जबरदस्त आणि सुंदर फोटोंनी भरलेलं आहे. निया शर्माचा फॅशनेबल लूक लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निया शर्माच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिका 'एक हजारों में मेरी बहना है'मधून केली. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा चाहत्यांना खूप आवडली होती. नियाला टीव्ही सीरियल जमाई राजा मधून ओळख मिळाली. टीव्ही सीरियल्सशिवाय निया शर्मा वेब सीरिजमध्येही दिसली आहे.