जान्हवी आणि ईशानच्या 'धडक'च्या सेटवरचा व्हिडियो व्हारयल

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांचा आगमी सिनेमा 'धडक' च्या सेटवरील एक व्हिडयो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Updated: Mar 10, 2018, 07:46 AM IST
जान्हवी आणि ईशानच्या 'धडक'च्या सेटवरचा व्हिडियो व्हारयल  title=

मुंबई : जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांचा आगमी सिनेमा 'धडक' च्या सेटवरील एक व्हिडयो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जान्हवी कपूरच्या बॉलीवूड पदार्पणाकडे कित्येक चाहत्यांचे लक्ष लागलेय. सिनेमा रिलीज होण्याचीही अनेकजण वाट पाहतायत.

या सिनेमाची शूटींग पुन्हा सुरू केली असून यातील एक व्हिडियो समोर आलाय. 

जान्हवी-ईशानचा व्हिडियो समोर 

 रिपोर्टनुसार हा व्हायरल व्हिडियो सिनेमाच्याआधी झालेल्या शेड्युल्डचा आहे.

यामध्ये जान्हवीने पिवळ्या रंगाची सलवार कमीज तर ईशानने पिवळ्या रंगाची शर्ट आणि खाकी पॅण्ट घातली आहे. 

 

#tbt @ishaan95 and @janhvikapoor on the sets of #Dhadak #ishaankhatter #janhvikapoor

A post shared by Ishaan Khatter Team (@ishaankhatterteam) on

ईशान कोणत्यातरी विचारात आहे असं व्हिडियो पाहून वाटत. जान्हवी सर्वांशी हसत खेळत दिसतेय.

१३ दिवसांनत पुन्हा आली जान्हवी 

 श्रीदेवीच्या मृत्यूनंतर १३ दिवसांनी जान्हवी कपूर 'धडक' च्या शूटींगसाठी आली. पुन्हा सेटवर आल्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.