फक्त पांढरा शर्ट घालून कॅमेऱ्यासमोर आली उर्फी जावेद, लूक पाहून चाहते घायाळ

उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: Apr 21, 2022, 04:46 PM IST
फक्त पांढरा शर्ट घालून कॅमेऱ्यासमोर आली उर्फी जावेद, लूक पाहून चाहते घायाळ title=

Urfi Javed New Video: उर्फी जावेद दररोज असे काही करते की तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांची झोप उडवते. यावेळी उर्फी जावेदने पांढरा शर्ट घालून कॅमेरा समोर शूट केलं आहे. यावेळी उर्फी जावेद (Urfi Javed) फक्त पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान करून कॅमेऱ्यासमोर आली. 

उर्फीने (Urfi Javed) पांढऱ्या रंगाच्या शर्टवर फोटोशूट केले आहे. उर्फी जावेदने पांढऱ्या शर्टसह तिचा लूक स्टायलिश बनवण्यासाठी हेवी चोकर स्टाइल नेकलेस घातला होता. उर्फीचा हा लूक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत उर्फी जावेदने (Urfi Javed) कॅप्शनमध्ये लिहिले - 'नो पेन आणि नो गेन.' उर्फीच्या या व्हिडिओवर कमेंट करताना राखी सावंतने फायर इमोजी दिली आहे.

यापूर्वी उर्फी जावेदचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये उर्फीचा चाहता तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र चाहत्याच्या मोबाईलचा कॅमेरा स्पष्ट नसल्याने तो फोटो नीट क्लिक करू शकला नाही. त्यानंतर उर्फी जावेदने फॅनचा फोन हातात घेतला, कॅमेरा पुसून मग सेल्फी काढला.