मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक तारा हरपला; जेष्ठ अभिनेते मिलींद सफई यांचे निधन

जेष्ठ मिलिंद सफाई या प्रसिद्ध अभिनेत्याचं नुकतंच निधन झालं आहे. मिलींद हे एक प्रसिद्ध मराठी अभनेता होते. मिलिंद सफाई यांनी बहुतांशी मराठीत काम केले आहे. चॅटर्जी यांच्या निधनाचं वृत्त कळताच सिनेसृष्टीत एक आधारस्तंभ हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली

Updated: Aug 25, 2023, 02:01 PM IST
मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक तारा हरपला; जेष्ठ अभिनेते मिलींद सफई यांचे निधन title=

मुंबई : जेष्ठ मिलिंद सफाई या प्रसिद्ध अभिनेत्याचं नुकतंच निधन झालं आहे. मिलींद हे एक प्रसिद्ध मराठी अभनेता होते. मिलिंद सफाई यांनी बहुतांशी मराठीत काम केले आहे. मिलिंद सफई यांच्या निधनाचं वृत्त कळताच सिनेसृष्टीत एक आधारस्तंभ हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. मराठीसोबतच मिलींद यांनी हिंदी कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं.  अनेक मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचं कौशल्य सिद्ध केलं आहे. सिनेसृष्टीतून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचं निधन कशामुळे झालंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. लकडाऊन लग्न, आणि मेकअप या सिनेमात त्यांनी अभिनय केला होता.