Alia Bhattचं डोहाळे जेवण..''कुणीतरी येणार गं'' म्हणत मराठमोळ्या गाण्यावर थिरकली Neetu kapoor..VIDEO आला समोर

आपल्याकडे गरोदरपणी डोहाळे जेवण(baby shower) घालण्याची पद्धत आहे .आलीयाचं सुद्धा डोहाळे जेवण घालण्यात आलय.

Updated: Oct 2, 2022, 08:26 AM IST
Alia Bhattचं डोहाळे जेवण..''कुणीतरी येणार गं'' म्हणत मराठमोळ्या गाण्यावर थिरकली Neetu kapoor..VIDEO आला समोर

alia bhatt baby shower video viral :आलिया आणि रणबीरचा (alia bhatt,ranbir kapoor)ब्रह्मास्त्र (brahmastra)नुकताच रिलीझ झाला, म्हणावा तसा प्रतिसाद सिनेमाला मिळत नाहीये .सिनेमाच्या बाबतीत मिळालेल्या संमिश्र प्रतिसादामुळे आलिया रणबीर नाराज असतील मात्र

त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन पाहुण्यांचा आनंदच वेगळा आहे . लवकरच आलिया आणि रणबीर यांचं बाळ (alia bhatt ranbir kapoor baby)जन्माला येईल त्याचीच सर्वजण वाट पाहत आहेत.लग्नानंतर काहीच दिवसात दोघांनी गुड न्यूज देत चाहत्यांना एक सुखद धक्काच दिला होता . 

आपल्याकडे गरोदरपणी डोहाळे जेवण(baby shower) घालण्याची पद्धत आहे .आलीयाचं सुद्धा डोहाळे जेवण घालण्यात आलय.ऐकून खर वाटत नाही ना पण हे खर आहे आणि हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.(viral video of alia bhatt baby shower) 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media)व्हायरल होत आहे बनवाबनवी चित्रपटातील ''कुणीतरी येणार येणार गं'' या गाण्यात एडिट करून त्या ठिकाणी आलिया चा फोटो लावून धमाल असा व्हिडीओ बनवण्यात आला आहे सध्या सगळीकडे या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे.