कपिल शर्माचा ठरवून कार्यक्रम, चक्क शेफने केली चेष्टा, पाहा कपिलसोबत काय घडलं!

कपिल शर्माची बिकट अवस्था... दुबईत नेमकं काय झालं?

Updated: Oct 1, 2022, 11:18 PM IST
कपिल शर्माचा ठरवून कार्यक्रम, चक्क शेफने केली चेष्टा, पाहा कपिलसोबत काय घडलं!

Kapil Sharma : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा सर्वांशी मस्करी करताना दिसतो. अफलातून विनोदबुद्धी असलेला कपिल सर्वांना हसवून हसवून रडवतो. कपिलच्या सेंस ऑफ ह्यूमरमुळे  (kapil sharma comedy) अनेकांना त्याचे कार्यक्रम सर्वांना आवडतात. अनेकदा कपिल प्रश्नांमध्ये गुंतवूण कलाकारांना अडचणीत आणतो. अशातच आता कपिलसोबत एका व्यक्तीने मस्करी केल्याचं पहायला मिळत आहे. (waiter tried to trick with kapil sharma and scared him while serving the food to him dubai video)

कपिल शर्मा आणि पत्नी गिन्नी चतरथसोबत (Ginni Chatrath) दुबईच्या ट्रिपवर आहे. दोघं दुबईत एन्जॉय करताना दिसत आहेत. अशातच कपिलचा एक व्हिडीओ व्हायरल (kapil sharma in dubai) होताना दिसतोय. त्यामध्ये कपिल काही पाहुण्यांसोबत एका एअर रेस्टॉरंटमध्ये बसलेला दिसत आहे. खाण्याच्याबाबतीत हौशी असलेलेल्या कपिलने भरपूर खाण्याची ऑर्डर दिली. 

कपिलने आणखी ऑर्डर केलेल्या जेवणामध्ये शेफ दोन ताट घेऊन येतो.  त्याच्यामागे एक मुलगा व्हि़डीओ शुट (kapil sharma dubai party video) करत असतो. शेफने हा कार्यक्रम ठरवून केलेला असतो. कपिलजवळ गेल्यावर शेफने ताट खाली पडल्याचं नाटक करतो. त्यामुळे कपिल काही काळ डचकतो. मात्र, नंतर प्रकरण समजल्यानंतर कपिलला देखील हसू आलं. त्यानंतर आसपासच्या इतर शेफने टाळ्या देखील वाजवल्या.

Chitrangda Singh चे किलर फोटोशूट, सौंदर्य पाहून चाहत्याने केले प्रपोज

पाहा व्हिडीओ-

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

दरम्यान, कपिलच्या पोस्टवर (kapil sharma instagram) अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. अनेकांनी कपिलला घाबरट म्हटलंय. तर कोणी कपिलच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.