आलिया खरंच अशी वागते...? Video पाहून दिवसभर हसत राहाल

रोनितचे याआधी बरेच व्हिडीओस प्रसिद्ध झाले आहेत नुकताच त्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे आणि हा व्हिडीओ तुफान viral होत आहे

Updated: Sep 28, 2022, 09:12 AM IST
आलिया खरंच अशी वागते...? Video पाहून दिवसभर हसत राहाल title=

Ronit ashra new viral video:  रोनित आसराला(ronit ashra) ओळखत नाही असे क्वचितच काही जण असतील आपल्या हटके स्टाईलने(style) त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे . सोशल मीडियामुले एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे टॅलेंट(talent) जगासमोर यायला प्लॅटफॉर्म (platform)मिळत गेला आणि टॅलेंट

जगासमोर येत गेलं असाच एक टॅलेंट आणि ते सादर करणारा रोनित आसरा तुम्हाला माहीतच असेल..कलाकारांची हुबेहूब नक्कल(celebrity mimicary) करत हा मुलगा इतका  प्रसिद्ध झाला कि,स्वतः सलमान खान(salman khan) ने सुद्धा त्याची दाखल घेतली होती आतापर्यंत

अनेक कलाकार मंडळींची रोनितने हुबेहूब नक्कल केली आहे .ज्यामुळे तो प्रचंड प्रसिद्ध झाला आहे ... 

आणखी वाचा:Ghost Video: घराच्या छतावर दिसली पांढरी आकृती.. 'भुताचा व्हिडीओ' होतोय व्हायरल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, रोनित आसराने स्टारची नक्कल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने यापूर्वी कोकिला बेन(kokila ben), अनन्या पांडे(ananya pandey), आलिया भट्ट (alia bhatt)आणि सोनम कपूर(sonam kapoor) यांसारख्या स्टार्सची नक्कल केली होती. रोहित

लहान वयातच Expression expert बनला आहे. तो त्याच्या व्हिडिओंमध्ये सेलिब्रिटींची इतकी बारकाईने कॉपी करतो की पाहणाऱ्यालाही आश्चर्य वाटते. त्याचा लेटेस्ट व्हिडिओही खूप व्हायरल होत आहे.

आणखी वाचा:नाचता नाचता पायाखालची फाटली जमीन, VIDEO पाहून धक्का बसेल

रोनितचे याआधी बरेच व्हिडीओस प्रसिद्ध झाले आहेत नुकताच त्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे आणि हा व्हिडीओ तुफान viral होत आहे यात त्याने  कलाकारांची नक्कल केली आहे.