आलियाच्या बेबी बंपची एकच चर्चा, पिंक ड्रेसमध्ये उठून आलाय प्रेग्नसी ग्लो

यावेळी आलियाच्या चेहऱ्यावर प्रेगन्सी ग्लो दिसून आला सध्या या व्हिडिओची आणि आलियाच्या या लूकची जोरदार चर्चा आहे 

Updated: Aug 26, 2022, 07:01 PM IST
 आलियाच्या बेबी बंपची एकच चर्चा, पिंक ड्रेसमध्ये उठून आलाय प्रेग्नसी ग्लो title=

Pregnant Alia Bhatt Flaunts Baby Bumpबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या आलियाचा प्रेगेंसी लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतेच आलियाचे बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. (Pregnant Alia Bhatt Flaunts Baby Bump) लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना गूडन्यूज दिल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आलियाने इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताचं फक्त चाहत्यांनीचं नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या. सध्या आलिया-रणबीरच्या येणाऱ्या बाळाची चर्चा तुफान रंगत आहे. नुकताच पुन्हा एकदा आलियाआणि रणबीर ला स्पॉट करण्यात आलं यावेळी आलीय गुलाबी रंगाच्या ड्रेस मध्ये दिसून आली यावेळी या ड्रेसमध्ये सुद्धा आलिया आपला बेबी बम्प पुन्हा एकदा फ्लॉन्ट  करताना दिसून आली या व्हिडिओमध्ये आलिया फारच सुंदर दिसत होती तिच्यासोबत रणबीर सुद्धा होता यावेळी आलियाच्या चेहऱ्यावर प्रेगन्सी ग्लो दिसून आला सध्या या व्हिडिओची आणि आलियाच्या या लूकची जोरदार चर्चा आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)