kapil sharma net worth

कधीकाळी 500 रुपये कमाई ते आज 300 कोटींचा मालक: कपिल शर्माचा PCO बूथ ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास

Kapil Sharma Success Story: एका छोट्याश्या लाफ्टर शोमधून कपिल शर्माने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

Apr 2, 2024, 01:58 PM IST

Kapil Sharma Net Worth: 300 कोटींचा मालक असलेला कपिल शर्मा म्हणतो, "माझी विचारसणी सॅलरी..."

Kapil Sharma Net Worth: कपिल शर्मा सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं प्रमोशन (Kapil Sharma Interview) करताना दिसत आहे. सध्या त्याची एक मुलाखत सगळीकडे व्हायरल होते आहे. आपल्या 300 कोटींच्या संपत्तीवर (Kapil Sharma Salary) नक्की काय म्हणाला कपिल शर्मा? जाणून घ्या. 

Mar 15, 2023, 02:55 PM IST

'पती, पत्नी और वो...' कपिल शर्माच्या त्या पोस्टनं एकच खळबळ

आता नुकताच कपिल शर्मानं एक इन्ट्राग्राम पोस्ट केली आहे. यावरून सध्या सगळीकडेच वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. 

Oct 29, 2022, 04:05 PM IST

कपिल शर्माचा ठरवून कार्यक्रम, चक्क शेफने केली चेष्टा, पाहा कपिलसोबत काय घडलं!

कपिल शर्माची बिकट अवस्था... दुबईत नेमकं काय झालं?

Oct 1, 2022, 11:18 PM IST

मोठ्या संकटाचा सामना करतोय Akshay Kumar, म्हणाला, 'Kapil Sharmaमुळेच माझे पैसे आणि...

..नंतर कपिलला असं काही सुनावलं कि सर्वांनाच धक्का बसलाय..

Sep 4, 2022, 01:13 PM IST

धक्कादायक! कपिल शर्मामुळे सोडला कृष्णा अभिषेकनं शो? आलं खळबळजनक कारण समोर

10 सप्टेंबरपासून हा हास्य महोत्सव पुन्हा एकदा सोनी टीव्हीवर दिसणार आहे.

Sep 2, 2022, 11:34 PM IST

शो सोडल्यावर कृष्णाचे 'हे' वक्तव्य का होतंय व्हायरल? पाहा काय म्हणाला

काही जुन्या विनोदी कलाकारांनी यावेळी या शोला अलविदा केले आहे.काही जुन्या विनोदी कलाकारांनी यावेळी या शोला अलविदा केले आहे.

Sep 1, 2022, 05:37 PM IST

'The Kashmir Files' वादानंतर पश्चातापाची झळ पोहोचताचं कपिल शर्माने 'हे' काय केलं?

कपिल शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे पाहा? 

 

Mar 16, 2022, 11:37 AM IST