लग्नानंतर पहिल्यांदा मॅग्झिनवर झळकले जहीर आणि सागरिका

लग्नानंतर पहिल्यांदाच हार्पर बाजार ब्राइडच्या डिसेंबर-जानेवारीच्या खास अंकाच्या कव्हरवर हे जोडपं शानमध्ये झळकत आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 30, 2017, 11:05 PM IST
लग्नानंतर पहिल्यांदा मॅग्झिनवर झळकले जहीर आणि सागरिका  title=

मुंबई : माजी क्रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्रीी सागरिका घाटगे यांनी गेल्या आठवड्यात लग्न केले. लग्नानंतर पहिल्यांदाच हार्पर बाजार ब्राइडच्या डिसेंबर-जानेवारीच्या खास अंकाच्या कव्हरवर हे जोडपं शानमध्ये झळकत आहे. या फोटोशूटमध्ये सागरिका मस्टर्ड यलो रंगाच्या गाऊनमध्ये दिसून येत आहे तर जहीर ब्लॅक सूटमध्ये आहे. 

कपल केमिस्ट्री 

या शूटमधून दोघांची केमिस्ट्री दिसत आहे. सागरिकाने या शूटसाठी झालरदार गाऊन आणि सिम्पल हेअर स्टाईल ठेवली आहे. मेकअपही साधा ठेवत लाल रंगाच्या लिपस्टिकने लूक पूर्ण केला आहे. 

 मॅगझीनच्या 'इंस्टा'वर

 

Newly weds @zaheer_khan34 & @sagarikaghatge grace our just married special issue for Dec-Jan’17 Sagarika wears a dress by @shantanunikhil. Necklace and ring: @officialfaberge. Zaheer wears all clothing : @shantanunikhil. Shoes: @louboutinworld. . For #BazaarBrideIn Editor @nupurmehta18 Fashion Editor @ayeshaaminnigam Fashion Assistant @journeyofadreamcatcher Photographer: @claireharrisonphotos at @deucreativemanagement Hair: @kieronlavine Makeup: @laurenalicemua at @mandy_coakley_represents Location Courtesy: @corinthialondon Airline partner : @etihadairways

A post shared by Harper's Bazaar Bride, India (@bazaarbridein) on

 मॅगजीनने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवरून या कव्हरला शेअर केले आहे.

नवविवाहीत जोडप्यांना समोर धरत आगामी अंक असणार असल्याची घोषणा केली आहे.

सागरिका आणि जहीरने या महिन्याच्या २४ तारखेला खूप साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केले.

त्यानंतर २७ ला बॉलिवूडपासून खेळ जगतातल्या बड्या हस्तींना शानदार रिसेप्शन दिले.