मनोरंजन बातम्या (Entertainment News)

'त्यावेळी महाराज 20 वर्षांचे होते, त्यांनी..'; 'छावा'मधल्या वादग्रस्त लेझिम नृत्यावर उतेकरांचं स्पष्टीकरण

'त्यावेळी महाराज 20 वर्षांचे होते, त्यांनी..'; 'छावा'मधल्या वादग्रस्त लेझिम नृत्यावर उतेकरांचं स्पष्टीकरण

Laxman Utekar Chhaava Movie Controversy On Lazim Dance: छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याच्या मुद्द्यावरुन वाद पेटलेला असतानाच मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी हा डान्स चित्रपटामध्ये का ठेवला याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...

Jan 27, 2025, 02:29 PM IST
दिग्गज कलाकार, टाईम ट्रॅव्हलवर आधारीत... पण तरी का प्रदर्शित झाला नाही? आमिर खान आणि रवीना टंडनचा 33 वर्षांपूर्वीचा 'हा' चित्रपट

दिग्गज कलाकार, टाईम ट्रॅव्हलवर आधारीत... पण तरी का प्रदर्शित झाला नाही? आमिर खान आणि रवीना टंडनचा 33 वर्षांपूर्वीचा 'हा' चित्रपट

आमिर खान, ज्याला बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखले जाते, त्याच्या करिअरमध्ये अनेक अविस्मरणीय चित्रपटांचा समावेश आहे. परंतु एक असा चित्रपट आहे जो आजपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही आणि तो चित्रपट होता 1992 मध्ये सुरू झालेला. आमिर खान आणि रवीना टंडन यांच्या अभिनयाने सजलेल्या या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या शूटिंगचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले होते, पण काही कारणांमुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही.

Jan 27, 2025, 01:41 PM IST
तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री आली  व्हील चेअरवर! दिलेयत सर्वाधिक हीट चित्रपट

तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री आली व्हील चेअरवर! दिलेयत सर्वाधिक हीट चित्रपट

सोशल मिडीयावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मिडीयावर आपल्या एक्स-रे रिपोर्टचा फोटो शेअर केला. यामध्ये तिला चालता येल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. नेमकी कोण आहे 'ही' अभिनेत्री?

Jan 27, 2025, 01:41 PM IST
'मागील 4 वर्षांपासून..', संभाजीराजे, उदयराजेंनी 'छावा'वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच उतेकर म्हणाले, 'कळकळीची..'

'मागील 4 वर्षांपासून..', संभाजीराजे, उदयराजेंनी 'छावा'वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच उतेकर म्हणाले, 'कळकळीची..'

Chhaava Director Laxman Utekar On Sambhaji Raje Udayanraje Bhosale: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला संभाजीराजे आणि उदयनाराजेंनी विरोध केला आहे.

Jan 27, 2025, 01:09 PM IST
Coldplay Concert : ...अन् क्रिस मार्टिननं हजारोंच्या गर्दीसमोर गायलं 'वंदे मातरम', 'मां तुझे सलाम'; पाहा Video

Coldplay Concert : ...अन् क्रिस मार्टिननं हजारोंच्या गर्दीसमोर गायलं 'वंदे मातरम', 'मां तुझे सलाम'; पाहा Video

Coldplay Chris Martin Sings Vande Mataram and Maa Tujhe Salaam :  कोल्डप्लेनं त्याच्या अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये गायली 'वंदे मातरम', 'मां तुझे सलाम' ही दोन गाणी... 

Jan 27, 2025, 01:01 PM IST
अक्षय कुमारचा 2012 मधील 'हा' फ्लॉप चित्रपट ज्याला प्रमोशनला स्वत: त्यानंच दिला नकार; तुम्हाला माहित आहे का?

अक्षय कुमारचा 2012 मधील 'हा' फ्लॉप चित्रपट ज्याला प्रमोशनला स्वत: त्यानंच दिला नकार; तुम्हाला माहित आहे का?

अक्षय कुमार, जो बॉक्स ऑफिसवर आपल्या यशस्वी चित्रपटांनी ओळखला जातो, त्याने 2012 मध्ये एक चित्रपट बनवला, जो त्याच्या करिअरमधील एक मोठा फ्लॉप ठरला. या चित्रपटाला अक्षय कुमारने प्रोड्यूस केले होते, परंतु तो स्वतः त्याचे प्रमोशन करण्यास नकार देऊन फारसे त्या चित्रपटाकडे लक्ष दिले नाही. या चित्रपटाचे अपयश अक्षय कुमारच्या आयुष्यातील एक विलक्षण अनुभव ठरला.

Jan 27, 2025, 12:47 PM IST
Shehnaaz Gill's Birthday Special: एक फ्लॉप अभिनेत्री, तरीही कोटींची मालकीण आणि सोशल मीडिया क्वीन

Shehnaaz Gill's Birthday Special: एक फ्लॉप अभिनेत्री, तरीही कोटींची मालकीण आणि सोशल मीडिया क्वीन

27 जानेवारी 2025 रोजी, शहनाज गिल आपल्या 32 व्या वाढदिवसाचा आनंद घेत आहे. 'कतरिना कैफ ऑफ पंजाब' म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल ही एक अशी अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट दिले नाही, तरीही तिचं नाव, प्रसिद्धी आणि फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या चाहत्यांकडून तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि तिचे परिवारातील सदस्य, विशेष म्हणजे तिचा भाऊ शाहबाज गिल,ही तिला सोशल मीडियावर खास शुभेच्छा देत आहेत.  

Jan 27, 2025, 12:38 PM IST
बॉलिवूडचा 'हा' अभिनेता हिरो म्हणून नाही तर खलनायक म्हणून अधिक लोकप्रिय; कोण आहे हा सुपरस्टार?

बॉलिवूडचा 'हा' अभिनेता हिरो म्हणून नाही तर खलनायक म्हणून अधिक लोकप्रिय; कोण आहे हा सुपरस्टार?

चित्रपटातील कलाकार म्हटलं की सर्वांच्याच नजरेत येतात ते पडद्यावर झळकणारे मुख्य भूमिकेतील अभिनेते आणि अभिनेत्री. बॉलिवूड चित्रपटसृष्टीत असे कित्येक लोकप्रिय कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटात हीरोची भूमिका साकारण्यासाठी पदार्पण केले. मात्र, त्यातील काहींना खलनायकाच्या भूमिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. बॉलिवूडमध्ये असाच एक अभिनेता आहे, ज्याने साकारलेले मुख्य भूमिकेतील चित्रपट तर सुरुवातीला फ्लॉप ठरले मात्र, त्यानंतर चित्रपटातील साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे त्याना प्रचंड लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील हीरोच्या भूमिकेपेक्षा त्याची खलनायकाची भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीची ठरली. आज

Jan 27, 2025, 12:36 PM IST
'संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा

'संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा

Big Announcement By Chhaava Director Laxman Utekar: 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरमधील डान्सवरुन वाद सुरु असतानाच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मोठी घोषणा केली आहे.

Jan 27, 2025, 12:31 PM IST
'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास...' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं...

'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास...' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं...

Uday Samant on Chhava Movie : उदय सामंत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत खुलासा केला आहे. 

Jan 27, 2025, 12:13 PM IST
अरे देवा! कोल्डप्लेसाठी मुंबईकराने अहमदाबाद गाठलं पण तिकिट घरीच राहिलं अन्...

अरे देवा! कोल्डप्लेसाठी मुंबईकराने अहमदाबाद गाठलं पण तिकिट घरीच राहिलं अन्...

Coldplay चं तिकिट मिळवणं किती दिव्य आहे, याचा अनुभव अनेकांना आलाच असेल. पण एका मुलाला तिकिट मिळूनही तो ते घरी विसरुन गेला. यावर सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.  

Jan 27, 2025, 12:05 PM IST
क्रिसभाऊनं जिंकलं! अहमदाबाद कॉन्सर्टमध्ये बुमराहला पाहताच एका क्षणात रचलं गाणं... Video पाहाच

क्रिसभाऊनं जिंकलं! अहमदाबाद कॉन्सर्टमध्ये बुमराहला पाहताच एका क्षणात रचलं गाणं... Video पाहाच

Jasprit Bumrah at Cold Play Ahmedabad Video : बुमराहच्या गोलंदाजीची क्रिस मार्टिनलाही भुरळ. कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडूसाठी गायलं त्याचंच नाव असणारं एक खास गाणं...  पाहा   

Jan 27, 2025, 10:45 AM IST
'एकीकडे सर्वसामान्यांना...', 25 लाखांच्या Cashless Mediclaim मुळे सैफ अली खान अडचणीत; डॉक्टरांचं पत्र

'एकीकडे सर्वसामान्यांना...', 25 लाखांच्या Cashless Mediclaim मुळे सैफ अली खान अडचणीत; डॉक्टरांचं पत्र

Saif Ali Khan 25 Lakh Cashless Mediclaim: अभिनेता सैफ अली खानवरील पाच दिवसांच्या उपचारांवर 36 लाखांहून अधिक खर्च आला असून त्यापैकी 25 लाखांचे उपचार कॅशलेस झाल्याचं सांगितलं जात आहे.

Jan 27, 2025, 10:17 AM IST
सैफ हल्ला प्रकरणात कुणावर भडकली अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना?

सैफ हल्ला प्रकरणात कुणावर भडकली अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना?

सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा पत्नी करीना कपूर ही नशेत असल्याचा आरोप सोशल मीडियावर लावला जात आहे. या सगळ्या ट्रोल प्रकरणावर अभिनेत्री ट्विंकल खन्नाने प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jan 27, 2025, 09:46 AM IST
...म्हणून महाराष्ट्र सरकार शाहरुख खानला देणार 9 कोटी रुपये; 'ती' एक चूक पडली महागात

...म्हणून महाराष्ट्र सरकार शाहरुख खानला देणार 9 कोटी रुपये; 'ती' एक चूक पडली महागात

Maharashtra Government 9 Crore To SRK : अभिनेता शाहरुख खान हा देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र आता महाराष्ट्र सरकार शाहरुखला 9 कोटी रुपये देणार आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घ्या... 

Jan 27, 2025, 08:57 AM IST
'लहान तोंडी मोठा घास', 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला...

'लहान तोंडी मोठा घास', 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला...

काही दिवसांपूर्वी विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. यानंतर ट्रेलरवरून वाद होताना दिसत आहे. अशातच मराठी अभिनेत्याने देखील याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

Jan 26, 2025, 07:32 PM IST
2 तास 3 मिनिटांचा तो थ्रिलर चित्रपट, जिवंत शरीरातून हृदय काढून विकले; याच्या कथा आणि सस्पेन्सपुढे 'दृश्यम'ही फेल

2 तास 3 मिनिटांचा तो थ्रिलर चित्रपट, जिवंत शरीरातून हृदय काढून विकले; याच्या कथा आणि सस्पेन्सपुढे 'दृश्यम'ही फेल

या चित्रपटात तुम्हाला सस्पेन्सचा असा डोस देण्यात आला आहे की तो पाहिल्यानंतर तुमचे डोकं भणभणायला लागेल.

Jan 26, 2025, 06:53 PM IST
यांचं हनीमून कधी संपणार? सिडनीमध्ये सोनाक्षी सिन्हा झहीरसोबत झाली रोमँटिक, चाहत्यांनी केलं ट्रोल

यांचं हनीमून कधी संपणार? सिडनीमध्ये सोनाक्षी सिन्हा झहीरसोबत झाली रोमँटिक, चाहत्यांनी केलं ट्रोल

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतेच झहीरसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे ती सध्या ट्रोल होताना दिसत आहे.

Jan 26, 2025, 06:43 PM IST
12 दिवसांमध्ये 'या' चित्रपटाने केली बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई

12 दिवसांमध्ये 'या' चित्रपटाने केली बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई

'बेबी जॉन', 'गेम चेंजर', 'इमर्जन्सी' आणि 'आझाद' सारखे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. मात्र, यातील काही चित्रपट खूप मोठ्या बजेटचे होते, परंतु चांगली स्टारकास्ट असूनही हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरले.

Jan 26, 2025, 04:52 PM IST
चाहत्यांसोबत सेल्फी, थलपति विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव जाहीर, पोस्टर व्हायरल

चाहत्यांसोबत सेल्फी, थलपति विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव जाहीर, पोस्टर व्हायरल

थलापति विजयचा आगामी चित्रपट जो याआधी विजय 69 या नावाने ओळखला जात होता. आता प्रजासत्ताक दिन 2025 च्या निमित्ताने त्याचे शीर्षक उघड करण्यात आले आहे. 

Jan 26, 2025, 03:31 PM IST