![प्रतीक्षा संपली! 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला प्रतीक्षा संपली! 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839200-sant-dnyaneshwaranchi-muktai-2.jpg)
प्रतीक्षा संपली! 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे.
![3 तासांचा चित्रपट, बजेट 2522 कोटी तर कमाई 18,970 कोटी रुपये, तुम्ही पाहिला का? 3 तासांचा चित्रपट, बजेट 2522 कोटी तर कमाई 18,970 कोटी रुपये, तुम्ही पाहिला का?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839159-avengers-endgame-8.jpg)
3 तासांचा चित्रपट, बजेट 2522 कोटी तर कमाई 18,970 कोटी रुपये, तुम्ही पाहिला का?
प्रत्येक वर्षी मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपट रिलीज होत असतात. आज अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने जगभरात 18,970 कोटींची कमाई केली होती. ज्याचा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही तोडू शकले नाही.
![महालात होणार जान्हवी जयंतचं लग्न! मालिकाविश्वात पार पडणार भव्य मंगलकार्य महालात होणार जान्हवी जयंतचं लग्न! मालिकाविश्वात पार पडणार भव्य मंगलकार्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839148-paru-4-1.jpg)
महालात होणार जान्हवी जयंतचं लग्न! मालिकाविश्वात पार पडणार भव्य मंगलकार्य
मराठी मालिकाविश्वात पार पडणार भव्य मंगलकार्य, महालात सजणार जान्हवी आणि जयंतचा लग्नाचा मांडव. आदित्य-अनुष्काच्या साखरपुड्यामध्ये पारू सहभागी होईल का? जाणून घ्या सविस्तर
![2025 मध्ये 'शोले' चित्रपट बनला असता तर 'इतके' असते बजेट, 1975 मध्ये 3 कोटी होते बजेट 2025 मध्ये 'शोले' चित्रपट बनला असता तर 'इतके' असते बजेट, 1975 मध्ये 3 कोटी होते बजेट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839137-sholay-1.jpg)
2025 मध्ये 'शोले' चित्रपट बनला असता तर 'इतके' असते बजेट, 1975 मध्ये 3 कोटी होते बजेट
1975 मध्ये 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'शोले' चित्रपट 2025 मध्ये बनला असता तर त्याचे बजेट काय असते?
!['मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन; सरकारने...', गायिका वैशाली सामंतचं मोठं वक्तव्य 'मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन; सरकारने...', गायिका वैशाली सामंतचं मोठं वक्तव्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839120-marathi-artist-does-not-get-pf-nor-pension-singer-vaishali-samant-appeals-this-thing-to-government.jpg)
'मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन; सरकारने...', गायिका वैशाली सामंतचं मोठं वक्तव्य
Vaishali Samant : लोकप्रिय गायिका वैशाली सामंतनं नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी हे वक्तव्य केलं आहे.
![करण जोहर आणखी एका स्टारकिडला करणार लाँच; म्हणतो, 'अभिनय त्याच्या रक्तात' करण जोहर आणखी एका स्टारकिडला करणार लाँच; म्हणतो, 'अभिनय त्याच्या रक्तात'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839109-new-project-2.jpg)
करण जोहर आणखी एका स्टारकिडला करणार लाँच; म्हणतो, 'अभिनय त्याच्या रक्तात'
चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूडमध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानला लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. बुधवारी करण जोहरने सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो शेअर करत त्याच्या चित्रपट उद्योगात पदार्पणाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे.
![थोडक्यात वाचली अर्चना पूरन सिंग; शूटिंग दरम्यान घडला मोठा अपघात, नेमकं काय घडलं सांगत शेअर केला VIDEO थोडक्यात वाचली अर्चना पूरन सिंग; शूटिंग दरम्यान घडला मोठा अपघात, नेमकं काय घडलं सांगत शेअर केला VIDEO](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839108-archana-puran-singh-accident-she-gave-her-heath-update-on-it.jpg)
थोडक्यात वाचली अर्चना पूरन सिंग; शूटिंग दरम्यान घडला मोठा अपघात, नेमकं काय घडलं सांगत शेअर केला VIDEO
Archana Puran Singh : अर्चना सिंग पुरन सिंगनं नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये हा खुलासा केला आहे.
!['तुला हवं तर विवाहबाह्य संबंध ठेव, मला हवं तर मी ठेवेन,' कबीर बेदी यांचं पहिल्या पत्नीसह ओपन मॅरेज 'तुला हवं तर विवाहबाह्य संबंध ठेव, मला हवं तर मी ठेवेन,' कबीर बेदी यांचं पहिल्या पत्नीसह ओपन मॅरेज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839088-kabir-bedi-pritom-bedi-open-marriage.jpg)
'तुला हवं तर विवाहबाह्य संबंध ठेव, मला हवं तर मी ठेवेन,' कबीर बेदी यांचं पहिल्या पत्नीसह ओपन मॅरेज
Kabir Bedi Open Marriage: "जर आपला कल असा असेल की तिला प्रेमसंबंध ठेवायचे असतील आणि मलाही प्रेमसंबंध ठेवायचे असतील, तर आपण करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे खुले लग्न करणे," असं कबीर बेदी म्हणाले आहेत.
![अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, भूमिका ठरली एका जवळच्या व्यक्तीची अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, भूमिका ठरली एका जवळच्या व्यक्तीची](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839068-new-project-1.jpg)
अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, भूमिका ठरली एका जवळच्या व्यक्तीची
प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी एकदा पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. त्यांचा आगामी चित्रपट 'भूत बंगला' प्रेक्षकांसाठी एक आकर्षक मिश्रण असणार आहे. विनोद, थ्रिल आणि हॉरर घटकांचा उत्तम संतुलन या चित्रपटात असणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत नविन अभिनेत्री दिसणार आहे.पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?
![संजय लीला भन्साळीच्या 'या' चित्रपटात दिसणार होते सलमान-ऐश्वर्या एकत्र, पण ऐश्वर्याच्या अटीमुळे सलमानने घेतली माघार संजय लीला भन्साळीच्या 'या' चित्रपटात दिसणार होते सलमान-ऐश्वर्या एकत्र, पण ऐश्वर्याच्या अटीमुळे सलमानने घेतली माघार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839051-untitled-design-3.png)
संजय लीला भन्साळीच्या 'या' चित्रपटात दिसणार होते सलमान-ऐश्वर्या एकत्र, पण ऐश्वर्याच्या अटीमुळे सलमानने घेतली माघार
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चित्रपट निर्मिती आणि स्टार कास्ट निवडीबाबत खूपच विचारपूर्वक निर्णय घेतले जातात. या चित्रपटाच्या बाबतीत एक अप्रत्याशित गोष्ट समोर आली सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासाठी हा चित्रपट लिहिला होता, ज्यामध्ये त्यांना प्रमुख भूमिका साकारण्याची योजना होती.
![शाहरुख खान म्हणतोय - 'मी म्हातारा झालोय!' साऊथ सुपर स्टार्ससमोर हात जोडून केली 'ही' विनंती... शाहरुख खान म्हणतोय - 'मी म्हातारा झालोय!' साऊथ सुपर स्टार्ससमोर हात जोडून केली 'ही' विनंती...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839049-shah-rukh-khan-request-south-actors-with-folded-hands-not-to-do-this-thing.jpg)
शाहरुख खान म्हणतोय - 'मी म्हातारा झालोय!' साऊथ सुपर स्टार्ससमोर हात जोडून केली 'ही' विनंती...
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं दाक्षिणात्य कलाकारांकडे केली ही विनंती... ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
![इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत असलेला 'हा' अभिनेता रणवीरला भिडणार, 'डॉन 3' मध्ये होणार एन्ट्री? इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत असलेला 'हा' अभिनेता रणवीरला भिडणार, 'डॉन 3' मध्ये होणार एन्ट्री?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839022-vikrant-massey-6.jpg)
इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत असलेला 'हा' अभिनेता रणवीरला भिडणार, 'डॉन 3' मध्ये होणार एन्ट्री?
अभिनेता विक्रांत मेस्सी लवकरच 'डॉन 3' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्रांत-रणवीर सिंहसोबत दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
![सैफवर हल्ल्यानंतर तैमूर, जेहसाठी करीनानं नाईलाजानं घेतला मोठा निर्णय सैफवर हल्ल्यानंतर तैमूर, जेहसाठी करीनानं नाईलाजानं घेतला मोठा निर्णय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839019-after-saif-ali-khan-attack-kareena-kapoor-took-this-big-decision-for-taimur-and-jeh.jpg)
सैफवर हल्ल्यानंतर तैमूर, जेहसाठी करीनानं नाईलाजानं घेतला मोठा निर्णय
Saif Ali Khan Attack : सैफवर हल्ला झाल्यानंतर करीना कपूरनं मुलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
!['मुलंबाळं धोक्यात, एक आई म्हणून मी...' दिया मिर्झानं थेट CM फडणवीसांपुढे मांडली व्यथा 'मुलंबाळं धोक्यात, एक आई म्हणून मी...' दिया मिर्झानं थेट CM फडणवीसांपुढे मांडली व्यथा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839015-diadevf.jpg)
'मुलंबाळं धोक्यात, एक आई म्हणून मी...' दिया मिर्झानं थेट CM फडणवीसांपुढे मांडली व्यथा
Dia Mirza on Mumbais sir pollution: अभिनेत्री दिया मिर्झानं कायमच कलाविश्वापलीकडे जात एक सजग नागरिक म्हणूनही आपली भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं आहे. तिनं नुकतीच केलेली पोस्टसुद्धा याचच एक उदाहरण...
![PHOTO: 180 फ्लॉप, 47 डिजास्टर, तरीही बनला सुपरस्टार, संपत्ती 400 कोटींपेक्षा जास्त, कोण आहे अभिनेता? PHOTO: 180 फ्लॉप, 47 डिजास्टर, तरीही बनला सुपरस्टार, संपत्ती 400 कोटींपेक्षा जास्त, कोण आहे अभिनेता?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839006-mithun-chakraborty-7.jpg)
PHOTO: 180 फ्लॉप, 47 डिजास्टर, तरीही बनला सुपरस्टार, संपत्ती 400 कोटींपेक्षा जास्त, कोण आहे अभिनेता?
Mithun Chakraborty Net Worth: आम्ही आज तुम्हाला अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची लोकप्रियता आणि प्रचंड चाहता वर्ग आहे. ज्याने करिअरमध्ये सर्वात जास्त फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
!['या' चित्रपटाच्या सेटवर दिसले अभिषेक ऐश्वर्याचे प्रेम, 'या' ठिकाणी शूटींग असताना ऐश्वर्याने शिवले खास ब्लॅंकेट 'या' चित्रपटाच्या सेटवर दिसले अभिषेक ऐश्वर्याचे प्रेम, 'या' ठिकाणी शूटींग असताना ऐश्वर्याने शिवले खास ब्लॅंकेट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/839005-untitled-design-1.png)
'या' चित्रपटाच्या सेटवर दिसले अभिषेक ऐश्वर्याचे प्रेम, 'या' ठिकाणी शूटींग असताना ऐश्वर्याने शिवले खास ब्लॅंकेट
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या प्रेमाची गोड गोष्ट समोर आली. या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्याने अभिषेकसाठी एक खास ब्लँकेट शिवले होते, जे अभिषेकने 60 डिग्री तापमानात परिधान करून शूटिंग केले. त्यावेळी ते एकमेकांच्या जवळ आले होते आणि या चित्रपटाच्या शूटिंगमधूनच त्यांचे नातं अधिक दृढ झाले.
!['सुपरबॉयज ऑफ मालेगाव' होणार थिएटरमध्ये रिलीज, 'टोरंटो फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मिळालं मोठं यश 'सुपरबॉयज ऑफ मालेगाव' होणार थिएटरमध्ये रिलीज, 'टोरंटो फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मिळालं मोठं यश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/838998-untitled-design.png)
'सुपरबॉयज ऑफ मालेगाव' होणार थिएटरमध्ये रिलीज, 'टोरंटो फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मिळालं मोठं यश
चित्रपट 'सुपरबॉयज ऑफ मालेगाव' आता रिलीजसाठी तयार आहे आणि भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 'टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये झाला होता, जिथे त्याला खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली. यानंतर चित्रपट 'लंडन फिल्म फेस्टिव्हल', 'पाम स्प्रिंग्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' आणि 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला.
![VIDEO : सलमान खान मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर? पोलिसांची सुरक्षा अन् चाहते... VIDEO : सलमान खान मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर? पोलिसांची सुरक्षा अन् चाहते...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/29/838974-salman-khan-at-mumbai-railway-station-video-went-viral.jpg)
VIDEO : सलमान खान मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर? पोलिसांची सुरक्षा अन् चाहते...
Salman Khan at Mumbai Railway Station : सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
!['ब्राह्मण घरातल्या मुलींना...' बॅड गर्ल चित्रपटाच्या टीझरवरून वादंग, अनुराग कश्यपवर संताप! 'ब्राह्मण घरातल्या मुलींना...' बॅड गर्ल चित्रपटाच्या टीझरवरून वादंग, अनुराग कश्यपवर संताप!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/28/838851-bad-girl-1.jpg)
'ब्राह्मण घरातल्या मुलींना...' बॅड गर्ल चित्रपटाच्या टीझरवरून वादंग, अनुराग कश्यपवर संताप!
नुकताच अनुराग कश्यपच्या 'बॅड गर्ल' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. या टीझरमुळे चित्रपटसृष्टीत वाद निर्माण झाला. चित्रपट निर्माते मोहन जी यांनी निर्मात्यांवर आरोप करत एक पोस्ट केली आहे.
![PHOTO: बेडरूममध्ये मुलासोबत सापडली होती 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, 'तो' खिडकीतून पळणार इतक्यात... PHOTO: बेडरूममध्ये मुलासोबत सापडली होती 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, 'तो' खिडकीतून पळणार इतक्यात...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/28/838838-janhavikapoor01.png)
PHOTO: बेडरूममध्ये मुलासोबत सापडली होती 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, 'तो' खिडकीतून पळणार इतक्यात...
जान्हवी कपूर तिच्या सिनेमाव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.