मोबाईलच्या वापराने लहान मुलं जातायत डिप्रेशनमध्ये? संशोधानातून धक्कादायक खुलासा

Kids using smartphone face mental issues : जागतिक सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, लहान वयात स्मार्टफोन देणं मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. लहान वयात स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांमध्ये आत्महत्येचे विचार, इतरांच्या दृष्टीने आक्रमकतेची भावना आणि ते लहान वयात भ्रमनिरास होणं अशा गोष्टी दिसून आल्या. 

मोबाईलच्या वापराने लहान मुलं जातायत डिप्रेशनमध्ये? संशोधानातून धक्कादायक खुलासा