मुंबई : हिवाळ्यात त्वचा आणि केस यांची काळजी घेणे आवश्यक आहे, खास करून त्वचेची काळजी महत्वाची आहे, तेव्हा हिवाळ्यात त्वचा आणि केस यांची काळजी कशी घ्यावी याविषयी काही तज्ञ डॉक्टरांनी दिलेली माहिती खालील प्रमाणे...
त्वचेसाठी हानिकारक साबण वापरू नका
आठवड्यातून किमान तीन वेळा केस धुवा
कोरड्या केसांना धुतल्यानंतर तेल लावा
तुमच्या त्वचेसाठी योग्य असं मॉइश्चरायझर वापरा
त्वचेसंदर्भात रोग असल्यास योग्य ते उपचार करा
केसांसाठी सिरमचा वापर करा
केस धुण्याच्या एक दिवस अगोदर केसांना तेल लावा.
अन्टीडँड्रफ शॅम्पू डोक्याला ४-५ मिनिटं लावून ठेवा आणि मग केस धुवा
त्वचेसाठी मॉइश्चरायझर क्रिम वापरा
चेहरा धुण्यासाठी क्लिनसरचा वापर करा
ओठ फुटले असल्यास ओठांची सुकलेली त्वचा काढू नका
जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका
केसांना ब्लो-ड्राय करणं टाळा
ओठांसाठी पेट्रोलियम जेली किंवा लिप बामचा वापरा