Weather News : पश्चिम आणि मध्य भारतामध्ये वाढणाऱ्या उकाड्याचे परिणाम इतरत्र भागांमध्येसुद्धा दिसून येत आहेत. अगदी महाराष्ट्रसुद्धा यास अपवाद नाही. आता पुढच्या 24 तासांमध्ये राज्यात नेमकं काय घडणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त. (Maharashtra Weather News)
Weather News : देशभरात सातत्यानं सुरू असणाऱ्या हवामान बदलांना आता प्रचंड वेग मिळाला असून एकिकडे पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा घराबाहेर पडणंसुद्धा अशक्य करत आहे.
Maharashtra Weather News : पुढच्या 24 तासांमध्ये कसं असेल हवामान? केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या इशाऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष नको. काय आहे सद्यस्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
Maharashtra Weather News Today 7 May 2026: विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा इशारा जारी केलेला असतानाच राज्याच्या कोकण किनारपट्टी भागासह मुंबईमध्ये उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. (Maharashtra Weather News)
Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 6 मे रोजी पुन्हा एकदा हवामान बदलांचेच वारे देशभरात वाहणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं 11 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेसह दक्षिणेलाही वाऱ्याची दिशा बदलत असल्या कारणानं हवामानात सातत्यानं बदल होत आहे. महाराष्ट्रातही याचे परिणाम अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. राज्यात पुढील 24 तासांसाठी काय आहे हवामान अंदाज? पाहा
Maharashtra Weather News : केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात हवामान बदलांना सुरुवात झालेली असतानाच महाराष्ट्रसुद्धा यास अपवाद ठरलेला नाही. राज्यातील 7 जिल्ह्यांना पुढच्या 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : प्रचंड उकाडा आणि हवामानात झालेल्या बदलांच्या धर्तीवर केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं पुढील 24 तासांसाठी देशाच्या विविध भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा जारी केला आहे.
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात मोठा फेरबदल पाहिला मिळत आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे काही भागात उष्णतेची लाट असणार आहे.
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर भारतात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होतेय. मे महिन्याचा पहिलाच दिवस हा महाराष्ट्रासह देशासाठी कसा असणार आहे, पाहूयात हवामान खात्याचा अंदाज.
Maharashtra Weather News : राज्यावर दुष्काळाचे सावट! मान्सून 20 जूनपर्यंत लांबणीवर.... आता आणखी काय ऐकायचं राहिलंय? पाहा पुढील 24 तासांसाठीचा हवामान अंदाज. कुठं बदलणार वाऱ्याची दिशा?
Maharashtra Weather Today 29 April 2026: 13 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज. दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 60 किमीवर पोहोचणार. महाराष्ट्रावरही पावसाचं सावट, मात्र दिलासा नाहीच... भीती खरी ठरतेय म्हणजे नेमकं काय होतंय?
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटांचा मारा असह्य होत असताना केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं देशासह महाराष्ट्राच्या काही भागांमध्येसुद्धा आणखी एक महत्त्त्वपूर्ण हवामान इशारा जारी केला आहे.
Maharashtra weather news : मागील काही दिवसांपासून राज्यात उकाडा प्रचंड प्रमाणात वाढत असून, या उकाड्याचा कडेलोट आता एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात होत असल्याचं चित्र आहे.
IMD Alert : महाराष्ट्रात सध्य विचित्र वातावरण पाहिला मिळतंय. कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा तखाडा पाहिला मिळत आहे. महाराष्ट्रासाठी पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) दिला आहे.
IMD Rain Alert : निखाऱ्यासारखी तापणार जमीन... शेताला भेगा जातील इतकी उष्णता वाढणार. या उष्णतेमध्येच पावसाची फुंकर दिलासासुद्धा देऊन जाणार. कुठे, कसं असेल हवामान? जाणून घ्या सविस्तर अंदाज... (Maharashtra Weather News)
Maharashtra Weather News : देशाच्या राजधानीसह संपूर्ण उत्तर भारतात हवामान बदलांस सुरुवात झाली आहे. तर, देशातील 13 राज्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी नाही.
Maharashtra Weather News : राज्यापासून देशापर्यंत बदलतेय हवामानाची परिभाषा. वाऱ्याच्या दिशेमुळं कधी काय होईल सांगताच येत नाही. कोणत्या 12 राज्यांना वादळाचा इशारा? पाहा सविस्तर हवामान वृत्त.
Maharashtra Weather News : आपात्कालीन पथकं सज्ज ठेवा... यंत्रणांना इशारा. मोकळ्या जागेत मोबाईल आणि विद्युत उपकरणांचा वापर टाळा... नेमकं घडणार तरी काय? हवामानाच्या अंदाजानं अनेकांनाच धडकी.
Maharashtra Weather News Explained : पुढच्या 24 तासांमध्ये नव्हे, तर पुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यासह देशभरात हवामानात होणार अनपेक्षित बदल. वाऱ्याचा वेग वाढणार, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पाऊस बरसणार....