लहान वयात केस का पांढरे होतात? डॉक्टर सांगतात, तुमच्या 'या' चुका...
कमी वयातच आजकाल तरुण पिढीमध्ये अनेकांचे केस पांढरे झाल्याच पाहिला मिळतात. यामागे काय कारणं आहे, याबद्दल डॉक्टर म्हणाले की, तुमच्या चुका यासाठी कारणीभूत ठरतात.
Dec 5, 2024, 01:20 PM ISTनियमित केस धुणे शक्य नाही? वापरा ड्राय शॅम्पू
आजकालच्या वेगवान जगात सगळ्याच गोष्टी फास्ट करायच्या असतात. अशात केस धुणे बहुतेकांना वेळखाऊ वाटते. यातच जर कुठे अचानक जायचे असेल, मग काय करावे हा प्रश्न पडतो. अशावेळी ड्राय शॅम्पू वापरू शकता.
Oct 4, 2024, 04:20 PM IST'ज्यांना केस नाही त्यांनी...', माजी मुख्यमंत्र्यांनी उडवली CM आदित्यनाथांची खिल्ली; नेमकं प्रकरण काय?
Ex CM Hits Back At Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभेमध्ये समाजवादी पक्षाचा उल्लेख करत केलेल्या विधानासंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्र्यांनी खास आपल्या शैलीमध्ये खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.
Sep 1, 2024, 10:31 AM ISTकेस, हाडांपासून हृदयापर्यंत; कच्चं पनीर खाण्याचे अद्भुत फायदे!
कच्चे पनीर स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. कच्च्या पनीरचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता.
Aug 23, 2024, 06:58 PM ISTमेहंदीमध्ये मिसळा 'हे' दोन पदार्थ; चमक पाहून सगळेच विचारतील काय केलं?
Home Made Hair Care Hack : ताणतणाव, प्रदूषण या आणि अशा अनेक समस्यांमुळं अनेकांचे केस पांढरे होत असून, त्यासाठी आता बरीच मंडळी घरच्या घरी करता येणारे उपाय शोधत आहेत.
May 22, 2024, 12:56 PM IST'या' 7 आजारांचे प्रमुख लक्षण आहे केस गळणं, वाचून थक्क व्हाल!
थोड्याप्रमाणात सर्वांचेच केस गळत असतात. पण अतिप्रमाणात केस गळणं एखाद्या मोठ्या आजाराच कारण असू शकतं. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ते आजार कोणते? का अणि कसे होतात? त्याचा परिणाम काय? जाणून घ्या.
May 4, 2024, 04:45 PM ISTउन्हाळ्यात डॅमेज केसांचं काय करायचं? 5 उपाय घरीच करून घ्या
homemade 5 hairmasks for damage hairs | उन्हाळ्यात डॅमेज केसांचं काय करायचं? 5 उपाय घरीच करून घ्या
Apr 29, 2024, 07:17 PM ISTमेंदीमध्ये मिक्स करा हे दोन पदार्थ, पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस
Natural Highligher For Hairs: अनेकांना केस हायलाईट अर्थात कलर करण्याची इच्छा असते. केमिकल युक्त रंग लावण्याने केस खराब होवू शकतात. अशा वेळेस मेंदी लावताना घरच्या तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केस हायलाईट करु शकता.
Mar 31, 2024, 10:42 PM ISTनखे आणि केस कुठल्या दिवशी कापावीत? काय सांगितले शास्त्रात?
आठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे आणि नखे कापणे शुभ आहे आणि कोणत्या दिवशी हे काम करणे वर्ज्य आहे? तर मग इथे वाचा
Mar 13, 2024, 05:19 PM ISTतासभर की रात्रभर? केसांना तेल किती वेळ लावून ठेवावे?
तेलामुळे तुमच्या डोक्यावर पुरळ येऊ शकतात
तेल लावुन बाहेर गेल्यामुळे केसांना घान चिकटु शकते
डेंड्रफ, केस गळने अश्या समस्या देखिल होऊ शकतात
पावसाळ्यात केस डॅमेज होतात; हे उपाय नक्की ट्राय करा
पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी. काही सोप्या ट्रीक्स.
Jun 30, 2023, 12:14 AM ISTHair Care Tips : रोज केस गळून टक्कल पडण्याची भीती? मग आहारातील 'या' चुका आताच करा बंद
Hair Care Tips : आजकाल अनेक जणांना केस गळतीची समस्या भेडसावते. याची अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली, आहारात जंक फूडचा अतिरेक आणि केसांची योग्य काळजी न घेणे या सर्व कारणांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढू शकते.
Jun 8, 2023, 05:02 PM ISTHair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?
Hair Wash in a week: सध्या उन्हाळा सुरू (Hair Tips in Summer) झाला आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी आपले केस निरोगी ठेवणे हे सर्वात मोठे आव्हानं आहे. अशावेळी केसांमध्ये घाम येण्याचे प्रमाणही अधिक असते तेव्हा आपल्याला आपल्या केसांना स्वच्छ ठेवणेही (Hair Wash) तितकेच आवश्यक आहे. या लेखातून सविस्तरपणे जाणून घेऊया की केस धुण्यासाठी आपण आठवड्यातून (How many times I can wash my hair in a week) किती वेळी डोळ्यावरून आंघोळ करणे आवश्यक आहे.
Apr 15, 2023, 12:25 PM ISTHair Care in Summer: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...
Hair Care Tips in Summer: आपल्याला उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे (How to take care hair health) बंधनकारक ठरते परंतु त्याचबरोबर आपल्याला आपल्या केसांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. तेव्हा चला तर मग जाणून घ्या की उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये (Hair tips for summer Season) तुम्ही केसांची निगा कशी राखू शकता.
Apr 6, 2023, 10:13 PM ISTBaldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात.
Feb 15, 2023, 07:38 PM IST