लिव्हरचा प्रॉब्लेम सतावतोय? खा फक्त हे एक फळ, मिळवा निरोगी Liver

त्याचसोबत कॅन्सरसारख्या खतरनाक आजारावर मात करण्यासाठी हे फळ खूप उपयुक्त आहे. 

Updated: Aug 15, 2022, 04:42 PM IST
लिव्हरचा प्रॉब्लेम सतावतोय? खा फक्त हे एक फळ, मिळवा निरोगी Liver   title=

KIDNEY PROBLEM SOLUTION: लिव्हर शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे शरीरातील महत्वाच्या गोष्टींना संतुलित ठेवण्याचं महत्वाचं काम लिव्हर पार पडतं खाल्लेलं जेवणाच पचन होणं ,पित्ताचा समतोल,इन्फेक्शन पासून बचाव करणं, ,टॉक्सिक बाहेर काढणं ,ब्लड शुगर कंट्रोल करण्याचं काम पार पडतं.

लिव्हर शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे शरीरातले महत्वाच्या गोष्टींना संतुलित थेठेवण्याचं महत्वाचं काम लिव्हर पार पडत खाल्लेलं जेवनच पचन होणं ,पित्ताचा समतोल,इन्फेक्शनपासून बचाव करणं टॉक्सिक बाहेर काढणं ,ब्लड शुगर कंट्रोल करण्याचं काम पार पडत. फॅट्सना कंट्रोल करून कार्बोहायड्रेड साठवण्याचं महत्वाचं कामसुद्धा लिव्हरच्याच मदतीने होतं . 

पण लिव्हरमध्ये जरा बिघाड झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ लागतो .त्यामुळे एक असं फळ आहे जे खाल्ल्याने तुम्ही लिव्हरच्या कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. 

आवळा  खाण्याचे  फायदे 

जे फळ खाल्ल्याने लिव्हर संदर्भातील समस्या दूर होतात आपला लिव्हर हेल्थी राहतो ते फळ आहे 'आवळा' . आपल्याला माहित आहे कि आवळ्याचा वापर हा केस आणि त्वचेसंदर्भातील समस्येंवर केला जातो पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि फॅटी लिव्हरवर उपाय म्हणून आवळा बहुगुणी आहे .आवळ्यात व्हिटॅमिन सी(VITAMIN C) भरपूर प्रमाणात असते त्यामुळे इम्युनिटी वाढून अनेक रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे ज्या व्यक्तींची पचनक्रिया कमकुवत आहे त्यांसाठी आवळा म्हणजे संजिवनी आहे  

लिव्हरसाठी फायद्याचं

 आवळा आपल्या शरीरासाठी एकप्रकारे सुपरफूड म्हणून कामी येतं. डायबिटीज, इनडाइजेशन,  आणि कमजोर लिवरवर मात करण्याचं काम करते. त्याचसोबत कॅन्सरसारख्या खतरनाक आजारावर मात करण्यासाठी आवळा खूप उपयुक्त आहे .जे कोणी आवळ्याचं नेहमी सेवन करतात त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते,आवळ्याचं सेवन केल्याने हाइपरलिपिडिमिया आणि मोटाबोलिक सिंड्रोम कमी होतो.