स्वतःच्या जीवाशी खेळ थांबवा! वेळच्यावेळी झोपा, कारण झोप झाली नाही तर...

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला तुमचं आरोग्य राखणं ( healthy life) खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच तुम्हाला पुरेशी झोप ( Deep Sleep) घेणं देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुमच्यासोबत काय होऊ शकतं? जाणून घेऊया

Updated: Oct 3, 2022, 04:26 PM IST
स्वतःच्या जीवाशी खेळ थांबवा! वेळच्यावेळी झोपा, कारण झोप झाली नाही तर... title=

Importance of sleep : नवरात्रीचे दिवस आहेत ( Navratri). अशात आपल्यापैकी बरेच जण गरबा नाईटसाठी ( garaba night) जात असू. दररोजचा गरबा किंवा दांडिया ( Dandiya night), त्यानंतर घरी जाऊन लेट झोपणं ( late night ) असा काहीसा दिनक्रम सध्या अनेकांचा सुरु आहे. सध्या नवरात्री आहेत म्हणून अनेकांना झोपायला उशीर होऊ शकतो. मात्र आपल्यापैकी असे अनेक जण असे आहेत जे रोज रात्री इन्स्टा ( Instagram ) किंवा फेसबुकवर रिल्स ( facebook) किंवा youtube वर व्हिडीओ पाहत राहतात आणि त्यांना झोपायला उशीर होतो. रात्रीचे बारा एक, दोन कधी वाजतात हेच आपल्याला समजत नाही. परत दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असतं. त्यामुळे सकाळी उठावंच लागतं. अशात तुमची झोप पूर्ण न झाल्याने याचा तुमच्या शरीरावर, आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो ( impact of not taking enough sleep). म्हणूनच तुम्हाला सुधृढ आयुष्य जगायचं असल्यास झोप होणं गरजेचं आहे. तुमची झोप नीट झाल्यास तुमच्या कामात, तुमच्या शरीरातील पॉझिटिव्ह एनर्जी ( Positive energy ) राहते, तुमची कार्यक्षमता वाढते. 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला तुमचं आरोग्य राखणं ( healthy life) खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच तुम्हाला पुरेशी झोप ( Deep Sleep) घेणं देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुमच्यासोबत काय होऊ शकतं? जाणून घेऊया

डायबिटीस, ब्लड प्रेशर  आणि हृदयाशी संबंधित समस्या ( Diabetes, Blood Pressure) 

तुमची झोप कमी झाली तर तुमच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होतो. यामुळे तुमच्या पचनावर ( disgetion problem)  थेट परिणाम होतो. तुमची पचनक्रिया ( digestion system) मंदावते. यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाब ( High Blood Pressure)  आणि हृदयासंबंधित ( heart related problems) समस्या सतावू शकतात. 

हेही वाचा : Coffee चे सेवन या लोकांनी अजिबात करु नये, ठरु शकते हानिकारक

इम्युनिटी ढासळेल ( Poor Immunity) 

आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपली झोप अत्यंत महत्त्वाची आहे ( Sleep for boosting immunuty) . आपण वेळेवर झोपलो नाही किंवा आपली झोप पूर्ण होत नसेल तर तुमची इम्युनिटी ( Poor Immunity) कमी होते. आपल्या झोपेमुळे आपलं शरीर आणि मेंदूवरील ताण कमी ( brain and body relaxation) होतो. आपली इम्युनिटी चांगली नसेल तर आल्याला खोकला सर्दी किंवा ताप ( cold and flu) पटकन येऊ शकतो.

हार्मोनल इम्बॅलन्स ( Harmonal Imbalance ) 

तुमची झोप होत नसेल तर तुच्यात हार्मोन्सचं असंतुलन होऊ शकतं. यामुळे जाड्यत्व ( obesity ), थकवा ( Tiredness ) जाणवणे, फ्रेश न वाटणे, कुणाहीवर चिडचिड होणे ( feeling cranky) , यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याने तुमच्या मेमरीवर ( Impact on memory) थेट परिणाम होत असतो.  

हेही वाचा : पचनाची समस्या? हे फळं म्हणजे पचनावर सिक्रेट औषध, नावं आणि फायदे जाणून घ्या

महिलांनी घ्यावी विशेष काळजी (impact on Women) 

महिला सतत काहीनाकाही कामात गुंतल्या असतात. पुरुषांपेक्षा जास्त काम महिला करत असतात. ऑफिस सांभाळून घरी काम करतात. अशा महिलांची झोप पूर्ण होत नसेल तर त्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो ( Less sleep and impact on women health) . झोप पूर्ण न झाल्याने महिलांच्या पेशींना ( impact on blood cells ) नुकसान पोहोचू शकतं. यामुळे स्त्रियांमध्ये कॅन्सरचा धोका बळावतो. महिलांना यामुळे ब्रेस्ट कँसर होऊ शकतो. 

स्ट्रेस आणि डिप्रेशन ( stress and depression )

झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या मेंदूवर थेट ( Impact on brain) परिणाम होतो. अशात तुम्हाला स्ट्रेसमध्ये ( stress) असणं किंवा डिप्रेशनमध्ये ( depression) तुम्ही जाऊ शकतात. अनेकदा डिप्रेशन मध्ये असणाऱ्या व्यक्तींना डॉक्टर  झोपेच्या गोळ्या देतात. 

त्यामुळे तुम्हालाही झोपेची समस्या असल्यास डॉक्टरांना वेळीच गाठा. तुम्ही मुद्दाम मोबाईलवर टाईमपास ( timpass on mobile) करत रात्री वेळ घालवत असाल तर तेही बंद करा आणि झोपेला ( sleeping is priority) प्राधान्य. याने तुम्हाला फिट अँड फाईन ( fit and fine) राहण्यास मदत होईल.  

importance of sleep and serious impact of not taking seven hours sleep on health