immunity

'हे' आरोग्यदायी फळ ठरेल तुमच्या शरीरासाठी इम्युनिटी बुस्टर

आपण जेवणात अनेक प्रकाच्या भाज्या वफळांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषक तत्वचं नाही तर इम्युनिटी पण वाढते.

Feb 21, 2024, 12:04 PM IST

घसा खवखवतोय? जाणून घ्या लक्षणं व उपचार

जेव्हाही घशात इन्फेक्शन होतं तेव्हा बरेच लोक ही समस्या सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. वातावरणातील बदलामुळे अनेकदा घशाचा संसर्ग होतो. यात ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. कधी वातावरणातील बदलामुळे तर कधी धुम्रपानामुळे किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे घशामध्ये संसर्ग होतो. 

Jan 13, 2024, 04:29 PM IST

एनर्जीचा भांडार आहे हे छोटंसं फळ!

चिकू हे अरोग्यवर्धक फळ आहे. चिकू खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांसाठी हे फळ रामबाण उपाय आहे. जाणून घेवूया चिकू खाण्याचे शरीराला होणारे फायदे.  

Dec 18, 2023, 10:14 PM IST

हिवाळ्यात इम्युनिटी बुस्टर असणाऱ्या हळदीच्या दुधाचे फायदे जाणून घ्या !

 थंडीच्या दिवसात आपली इमिन्युटी पावर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण हळदीचे दूध पित असतो. त्वचेसाठी तसचं ताणतणावावर गुणकारी असं हे हळदीचे दुध आहे. याबद्दल सांगितले आहे. 

Dec 18, 2023, 07:04 PM IST

मधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करते 'ही' पौष्टिक भाजी; औषधी गुणधर्म वाचाच

Healthy Recipe In Marathi: हिवाळ्याच्या ऋतूमध्ये काही भाज्या आवर्जून खाव्यात. यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा नक्की समावेश असावा. आज आम्ही तुम्हाला एका पौष्टिक भाजीबद्दल सांगणार आहोत. 

Dec 18, 2023, 01:35 PM IST

सावधान! दारूपेक्षाही विषारी आहे 'हे' ड्रिंक

Side Effects Of Soda : गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्या झाल्यावर आपण सोडा पितो. अनेकांना सोडा लिंबू पाणी प्यायला खूप आवडतं. पण या सोड्यामुळे तुमच्या समस्या होऊ शकते. 

Dec 17, 2023, 11:00 PM IST

रिकाम्या पोटी लवंग चघळण्याचे आहेत 'हे' 7 फायदे

महत्त्वाचे स्थान आहे. अनेकदा आपल्याला काही त्रास होत असले तर आपली आजी आपल्याला घरगुती उपाय सांगते. यात अनेकदा आपल्या किचनमधील लवंगचा समावेश असतो. तर लवंग खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

Oct 8, 2023, 04:29 PM IST

मखाने दुधात भिजून खालल्यास पुरुषांना मिळतील 'हे' फायदे

मखनासोबतचे दूध आपल्या शरीराला कोरोनरी रोगांपासून बचाव करून आणि हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मखनासोबत दुधाचे सेवन सुरू करा कारण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत निरोगी आणि फायदेशीर मानले जाते. मखानामध्ये अल्कलॉइड नावाचा घटक आढळतो, दूध आणि माखणा या दोन्हीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे आपला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ते फोलेटचे समृद्ध स्त्रोत देखील आहेत - एक जीवनसत्व प्रकार जो आपल्या हृदयाचे आरोग्य मजबूत आणि राखण्यात महत्वाची भूमिका बजावते.

Sep 7, 2023, 06:27 PM IST

'या' पदार्थांचे नियमित सेवन करून तुम्ही पूर्ण करू शकता शरीरातील रक्ताची कमी

आजकालच्या अत्यंत व्यस्त जीवनात सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्यची विशेष काळजी घेण्यासाठी या पदार्थाचे सेवन करून  होऊ शकतो तुम्हाला फायदा

 

Aug 31, 2023, 12:16 PM IST

तुम्हीसुद्धा हर्बल उत्पादन वापरताय, सावधान! अशी होतेय ग्राहकांची फसवणूक

हर्बल उत्पादनाच्या नावाखाली सुरू असलेल्या गोरखधंद्याची. सर्व आजारांवरचं रामबाण औषध म्हणजे हर्बल उत्पादनं असं मानलं जातंय... जगभरात तब्बल  200 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी हर्बल औषधांची उलाढाल होते. मात्र हर्बल उत्पादनाचं लेबल लावून ग्राहकांची  फसवणूक होतेय

Aug 3, 2023, 07:56 PM IST

बदलत्या ऋतूत तुम्हाला थकवा, अशक्तपणा जाणव आहे का?, या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या...

Weak Immunity Symptoms : बदत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. बऱ्याचवेळा सकाळी उठल्यावर आपल्यात उत्साह नसतो. मरगळलेलापणा येतो. थकवा जाणवत असतो. काहीही करावेसे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ सावध होण्याची गरज आहे. आपली प्रतिकारशक्ती कमरजोर होत आहे, ही याची लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. 

May 21, 2023, 09:40 AM IST

डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..

डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..

May 16, 2023, 05:48 PM IST

Vitamin C Rich Foods : हे पदार्थ खा, कोरोनाची भीती राहणार नाही !

Vitamin C Rich Foods : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने खबरदारी म्हणून पुन्हा कोरोना चाचणीवर भर दिला आहे. मात्र, जर तुम्ही व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती लवकर वाढेल, कोरोनाची भीती राहणार नाही. कोणते हे पदार्थ आहेत ते जाणून घ्या.

Apr 27, 2023, 02:14 PM IST

Weak Immunity Symptoms: रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच सावध व्हा, अन्यथा..

Symptoms of Weak Immunity : कोरोनाच्या महामारीमुळे Immunity म्हणजे काय असते हे समजायला लागले. आपल्याला निरोगी आणि आजारांपासून दूर ठेवण्यात रोगप्रतिकारशक्तीची मोठी भूमिका असते. 

Apr 24, 2023, 05:17 PM IST

COVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन

सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Apr 10, 2023, 07:09 PM IST