health

Body Posture: सतत चुकीच्या पद्धतीनं बसल्यानं झाल्यात गंभीर समस्या, तर करा 'ही' योगासन

Bad Body Posture : आपण चुकीच्या पद्धतीनं बसलो की आपल्या शरिरावर कोणते परिणाम होतात हे आपल्याला खूप उशिरा कळतं आधी आपण त्याला इतक्या Seriously घेतं नाही. पण एक वेळेनंतर आपल्याला या गोष्टीचा खूप त्रास होतो. त्यामुळेच आपली बॉडी पोजीशन खूप खराब होते. या समस्येपासून वाचण्यासाठी योगा हा महत्त्वाचा आहे. 

 

 

Nov 27, 2022, 06:37 PM IST

चीनमध्ये थंडी वाढताच 'कोरोनाचा स्फोट', शांघाय, बीजिंगसह मोठ्या शहरात उद्रेक

अख्ख्या जगाला कोरोना महामारी (Corona) देणाऱ्या चीनमध्ये (China) परत एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय.

 

Nov 24, 2022, 10:37 PM IST

Postpone Periods Naturally: औषधांशिवाय मासिक पाळी पुढे ढकलायचीये? करा हे घरगुती उपाय

Periods पुढे ढकलण्यासाठी औषध घेता? त्यानं शरिरावर होतात वाईट परिणाम... जाणून घ्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घरगुती उपाय...

Nov 24, 2022, 05:55 PM IST

''मला बंदर बंदर चिडवतात, मलासुद्धा सामान्य लोकांसारखं जगायचंय'' ललितची कळकळीची विनंती; पाहा नेमकं प्रकरण काय?

Madhya Pradesh: चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील प्राणी समजून लोक त्याला घाबरायचे. पण हा एकप्रकारचा आजार असून 17 वर्षांचा मुलगा या आजाराने ग्रस्त आहे.  

Nov 23, 2022, 12:10 PM IST

हार्ट ऑपरेशन स्वस्त होणार; हृदयविकार रुग्णांसाठी जीवरक्षक ठरणाऱ्या स्टेंटचा औषधांच्या यादीत समावेश

आता हार्ट ऑपरेशन स्वस्त होणार आहे.  हार्ट ऑपरेशनसाठी लागणा-या स्टेंटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत.

Nov 22, 2022, 05:35 PM IST

Mulethi Benefits: सर्दी आणि तापावर ज्येष्ठमध रामबाण औषध, या आजारांवरही खूप फायदेशीर

Home Remedies: सध्या थंडीचे दिवस आहेत. हिवाळ्यात अनेक आजार पसतात. या दिवसात सर्दी-सर्दी आणि अंगदुखी यांसारख्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर ज्येष्ठमध सेवन करावे. 

Nov 22, 2022, 11:55 AM IST

करीना peace of mind साठी करते 'ही' योगासने; पाहा तुम्हालाही कसा होईल फायदा

peace of mind साठी करीना कपूर खान करते 'हा' खास योग, तुम्हीही करू शकता

 

Nov 22, 2022, 11:49 AM IST

High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलं असल्याचे तुमचे हात देतात 'हे' संकेत; जाणून घ्या!

फार कमी लोकांना माहिती आहे की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत तुमच्या हातामध्ये दिसून येतात.

Nov 20, 2022, 09:22 PM IST

Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.

Nov 20, 2022, 09:56 AM IST

Winter health tips: 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावे, केव्हा मिळते व्हिटॅमिन D?

Early morning vitamin D: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीचा मोसम आहे. तुम्हाला हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची गरज असेल, परंतु सकाळी ऊन घेण्याची योग्य वेळ कोणती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? 

Nov 20, 2022, 09:30 AM IST

Health Tips: रात्री उशीरा जेवताय? मग ही सवय महागात पडू शकते

उशीरा जेवायची सवय, मग तुम्हालाही 'हे' गंभीर आजार होण्याची शक्यता आहे 

 

Nov 19, 2022, 10:32 PM IST