Nepal avalanche: माऊंट मनास्लू बेस कॅम्पवर भीषण हिमस्खलन, अंगावर काटे आणणारा Video

Avalanche 2022:  या हिमस्खलनाचा भयान वास्तव दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Oct 2, 2022, 04:22 PM IST
Nepal avalanche: माऊंट मनास्लू बेस कॅम्पवर भीषण हिमस्खलन, अंगावर काटे आणणारा Video title=
avalanche has hit the Manaslu Base Camp and Nepal avalanche 2022 video nmp

Nepal Avalanche 2022: केदारनाथमध्ये (Kedarnath) हिमस्खलनानंतर आता नेपाळच्या (Nepal ) माऊंट मनास्लूमध्ये भीषण हिमस्खलन पाहिला मिळालं. या भयानक हिमस्खलनाचा सर्वात मोठा तडाख्या माऊंट मनास्लू बेस कॅम्पला (Manaslu Base Camp) बसला आहे. या हिमस्खलनाचा भीतीदायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. (avalanche has hit the Manaslu Base Camp and Nepal avalanche 2022 video nmp)

या घटनेत 3 गिर्यारोहकांचा (Mountaineer) बळी गेला तर 5 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयांत दाखल करण्यात आलं. तर 7 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या हिमस्खलनाचा भयान वास्तव दाखवणारा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. 

Viral Video: पापा की परी! पेट्रोल पंपवरील महिलेचा 'तो' नक्की पाहाच

नेपाळच्या मनास्लू पर्वतावर सोमवारीही हिमस्खलनामुळे दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले. कॅम्प IV च्या अगदी खाली असलेल्या मार्गावर हिमस्खलन झाले. मग त्याचे साथीदार गिर्यारोहकांसाठी कॅम्पमध्ये रसद घेऊन जात होते.