Stock to Buy | आज या स्टॉक्समध्ये असेल ऍक्शन; ट्रेडिंग करून कमवा पैसाच पैसा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Oct 4, 2021, 09:48 AM IST
Stock to Buy | आज या स्टॉक्समध्ये असेल ऍक्शन; ट्रेडिंग करून कमवा पैसाच पैसा

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये   PSP Project, Tata Motors, Hero Moto, Bata India, India Glycol, Rolex Rings, Federal Bank, V-Mart, Dwarikesh Sugar, Tata Coffee, KANSAI NEROLAC, TVS MOTOR, ICICI BANK, POWER MECH, DIXON TECH, 3M INDIA, CSB BANK, ALLCARGO, ABB POWER आणि AVENUE SUPERMARTS या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy PSP Project 
Target Rs 534 SL RS 503

BUy Tata Motors FUT 
Target Rs 348 SL RS 328

Buy Hero Moto 2850 CE 
Target Rs 132 SL RS 95

Buy Bata India 
Target Rs 1900 SL RS 1800

Buy India Glycol 
Target Rs 876 SL RS 830

Buy Rolex Rings 
Target Rs 1300 अवधी 4 to 6 महिने

Buy Federal Bank 
Target Rs 87 SL RS 81.5

Buy V-Mart Retail 
Target Rs 3750 SL RS 3600

Buy Dwarikesh Sugar 
Target Rs 75 SL RS 70.5

Buy Tata Coffee 
Target Rs 210 SL RS 197

Buy India Glycol 
Target Rs 876 SL RS 830

BUY KANSAI NEROLAC 
TARGET 650 SL 630

BUY TVS MOTOR FUT 
TARGET 587 SL 551

BUY ICICI BANK 680 PE 
TARGET 21 SL 13

BUY POWER MECH 
TARGET 1225 SL 902

BUY DIXON TECH 
TARGET 5600 अवधी 12-18 महिने

BUY 3M INDIA 
TARGET 31000 अवधी 12-18 महिने

BUY CSB BANK 
TARGET 330 SL 305

BUY ALLCARGO 
TARGET 305 SL 270

BUY ABB POWER 
TARGET 2610 SL 2400

BUY AVENUE SUPERMARTS 
TARGET 4315 SL 4194

BUY POWER MECH 
TARGET 1225 SL 902