viral video: लग्न नको म्हणून नववधूनं भर लग्नातून स्कुटरवरून काढला सुसाट पळ; video व्हायरल

तुम्हाला या व्हिडीओतून (Viral Video) स्पष्ट दिसेल की या त्यात एक मुलगी तिच्या स्कुटीवरून कुठेतरी पळून जाताना दिसते आहे. यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे. व्हिडीओच्या बॅकराऊंडला एक्शन रिप्ले चित्रपटातील जोर का झटका हाय जोरो से लगा हे प्रसिद्ध गाणं वाजत होते. 

Updated: Nov 6, 2022, 09:08 AM IST
viral video: लग्न नको म्हणून नववधूनं भर लग्नातून स्कुटरवरून काढला सुसाट पळ; video व्हायरल  title=

Viral Video: सोशल मीडियावर सध्या विविध अतरंगी व्हिडीओ व्हायरल (Video) होत असतात. त्यातून काही व्हिडीओ हे लग्नाचेही (Wedding Video) असतात. कधी नवरदेवाचा अतरंगी डान्स व्हायरल होतो किंवा मग जोडप्यांचा (Couple Video) लग्नाचा विचित्र डान्स व्हायरल होतो. सध्या हे व्हायरल झालेले व्हायरल झालेले व्हिडीओ प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन (Entertainment) करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक नवरीमुलगी थेट आपल्या स्कुटीवरून पळून जाते आहे. सध्या हा वधूचा व्हिडीओ सगळीकडे चांगलाच व्हायरल होतो आहे. तर हा व्हिडीओ इन्टाग्रामवर ट्रेंडही होतो आहे. या व्हिडीओ सध्या अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. (bride escapes from wedding venue from bike video goes viral on internet)

तुम्हाला या व्हिडीओतून (Viral Video) स्पष्ट दिसेल की या त्यात एक मुलगी तिच्या स्कुटीवरून कुठेतरी पळून जाताना दिसते आहे. यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे. व्हिडीओच्या बॅकराऊंडला एक्शन रिप्ले (Action Replay) चित्रपटातील जोर का झटका हाय जोरो से लगा(Jor ka zhatka hay zoronse laga) हे प्रसिद्ध गाणं वाजत होते. व्हिडीओमध्ये तुम्हालाही दिसेल की ही नवरी मुलगीही जोरजोरात गाणं (Songs to add in the Playlist) गुणगुणत आहे. त्यामुळे हे गाणं नक्कीच तिला कोणालातरी ऐकवून दाखवायचं आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच ट्रेडिंग (Trending Video) होतो आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे. 

मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!

व्हिडीओवर अतरंगी कमेंट्स: 

या व्हिडीओवर सध्या अशाच हास्यापद कमेंट येत आहेत. त्यामुळे सगळीकडे याच व्हिडीओची (Viral Video on Instagram) चर्चा आहे. लग्न टाळण्याची नववधू अशाप्रकारे पळून जाण्याचा निर्णय घेतला. गाण गाता गाता नववधू म्हणते की, मला स्वत:ला या लग्नाच्या बंधनातून बाहेर काढायचे आहे. त्यामुळे मी हा प्रयत्न केला. हा व्हिडीओ पुर्णत: फिल्मी आहे आणि या व्हिडीओतील नववधूचे भाव पाहून कोणत्याही चित्रपटातील नायिकेपेक्षा ते काही कमी नाहीत. या व्हिडीओवर अनेक युझर्स अतरंगी कमेंट्स करत आहेत. या व्हिडीओलाही खूप लाईक्स आणि व्ह्यूज (Views) मिळत आहेत. 

viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!

फिल्मी स्टाईलचा व्हिडीओ : 

या स्कूटी ड्रायव्हिंगच्या (Scooty) नववधूच्या धडाडीने आणि स्टाईलने अनेक जण तिचे चाहते झाले आहेत. अनेक जण तिच्या या धाडसाचे कौतुक करताना दिसत आहेत. तेव्हा तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि तुम्हाला हा व्हिडीओ पाहून हसायला आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत तुम्हाला आजूबाजूलाही अनेक लोकं हसताना आणि त्या नववधूकडे (Bride and Bridegroom) पाहताना दिसतील. हा व्हिडीओ व्हायरल होत सध्या सगळेच या व्हिडीओची मजा लूटत आहेत. सध्या अश्या व्हिडीओला पाहून पुन्हा एकदा लग्न आणि लग्नासंबंधीत गोष्टींविषयी चर्चा सुरू झाली आहे.