डबल डेकर सायकलचा जुगाड जमलाय आजोबांना... Video Viral

Desi Jugaad Video: देसी जुगाडाचे व्हिडीओच हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात त्यामुळे सगळीकडेच त्यांची चर्चा होताना दिसते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. यावेळी आजोबांनी मस्तपैंकी डबल डेकर सायकल चालवली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 2, 2023, 08:53 PM IST
डबल डेकर सायकलचा जुगाड जमलाय आजोबांना... Video Viral title=
(Photo : @dc_sanjay_jas | Twitter)

Desi Jugaad Video: सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतो आहे. आपल्या देसी जुगाड पाहायला आणि आजमावायला फार आवडतो, अशा देसी जुगाडचे व्हिडीओजही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यामध्ये एक आजोबा चक्क डबल डेकर सायकल चालवताना दिसत आहेत. त्यांचा हा स्टंट पाहून लोकांनी तोंडात बोट घातली आहेत. या वयातही असं स्टंट करणं कसं काय सुचतं यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या या स्टंटचं कौतुकच केलं आहे.

परंतु हा व्हिडीओ करण्यामागे एक कारण आहे. तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून एक प्रश्न नक्कीच पडेल की आजोबांनी ही कमाल केली तरी कशी? ही सायकल एकावर ठेवत चालवली तर कशी? हा जुगाड त्यांना जमलाय तरी कसा? असे पुढचे प्रश्नही तुम्हाला पडल्यावाचून राहणार नाहीत. तर या लेखातून आपण हे सविस्तर जाणून घेऊया. या आजोबांनी त्यांच्या या वयात ही सायकल एकटीनं चालवून पाहिली आहे. 

हेही वाचा - माधुरी दीक्षितनं सांगितलं झणझणीत मिसळ पाव बनवण्याचं सिक्रेट; VIDEO शेअर करत दिल्या खास टीप्स

ही एकप्रकारे डबल डेकर सायकल आहे. ज्याप्रमाणे आपण डबल डेकर बस पाहतो अगदी त्याचप्रमाणे. तुम्हाला या व्हायरल व्हिडीओमध्येही ते अगदी स्पष्ट दिसेल. आपण कायमच चर्चा करतो ती म्हणजे चित्रपटातील स्टंटची परंतु हा स्टंट पाहून तुम्हाला कायमच आठवण येईल चित्रपटांच्या आगळ्यावेगळ्या स्टंटची. या व्हिडीओ खाली नेटकऱ्यांचेही अनेक सवाल आहेत. या सायकलवर हे आजोबा चढले तरी कसे आणि त्यातून आता ते खाली कसे काय उतरतील? हे प्रश्न तर तुम्हाला पडणं अगदी सहाजिकच आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की आजोबांनी ही सायकल बनवली आहे तरी कशी? हा व्हिडीओ @dc_sanjay_jas या युझरनं अपलोड केला आहे. 

त्यांनी अक्षरक्ष: सायकलवर एक सायकल टाकली आहे. मोठ्या सायकवर छोटी सायकल जोडली आहे. मोठ्या सायकलच्या पुढील भागाला त्यांना घट्ट दोऱ्यांनी ही सायकल जोडली आहे आणि त्यावरून ते संपुर्ण डबल डेकर सायकल चालवताना दिसत आहेत, यावेळी त्यांनी ही सायकल चालवण्यासाठी वरच्या बाजूला ट्रॅक्टरचं स्टेरिंग लावलं आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच तूफान व्हायरल झाला आहे. या खाली नेटकरीही भन्नाट कमेंट्स देताना दिसत आहेत.