Optical Illusion : लागली पैज! या फोटोत लपलेला मासा 15 सेकंदात शोधून दाखवाच

म्हणजेच जर तुम्ही या मजेदार फोटोमधून मासा शोधून काढलात, तर समजा की तुम्ही स्मार्ट आहात.

Updated: Jun 20, 2022, 08:48 PM IST
Optical Illusion : लागली पैज! या फोटोत लपलेला मासा 15 सेकंदात शोधून दाखवाच title=

मुंबई : सध्याचे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत आहेत, जे आपल्या डोक्याला खूपच विचार करायला भाग पाडतात. सध्या असाच एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला बिअरचे कार्टून दिसत आहे. परंतु यामध्ये एक मासा लपला आहे. जो तुम्हाला शोधून दाखवायचा आहे. हा मासा शोधण्यासाठी फक्त 15 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे.

म्हणजेच जर तुम्ही या मजेदार फोटोमधून मासा शोधून काढलात, तर समजा की तुम्ही स्मार्ट आहात.

ऑप्टीकल इल्यूजन हे नेहमीच आपल्या नजरेला धोका देतात आणि हा सध्या समोर आलेला फोटो देखील तसाच आहे. या फोटोत मासा आपल्या डोळ्यांसमोर आहे. परंतु तो आपल्या नजरेला धोका देत आहे.

फोटोत मासा नक्की कुठे आहे?

तुम्हाला या फोटोत मासा दिसला नसेल, तर खाली स्क्रोल करा.
.
.
.
.
.

पाहा इथे लपलाय मासा

हा फोटोपाहून लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी मासा लपलेला असल्याचे दिसले आहे, तर अनेकांचे असे देखील म्हणणे आहे की, पोलार बिअरने मासा खाल्ला असावा ज्यामुळे तो दिसत नाहीय. परंतु या फोटोत मासा आहे.

आता तुम्हाला या फोटोमध्ये मासा दिसलाच असेल, आता हा फोटो तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पाहा त्यांना मासा दिसतोय का?....