viral photo

Gunaratna Sadavarte On His Viral Photo PT2M9S

BCCI अध्यक्ष मिथुन मन्हासला डेट करते वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती? Viral Photo मुळे खळबळ!

Virender Sehwag Wife Aarti And Mithun Manhas Dating Rumors: लग्नानंतरही प्रेमसंबंध असणे आता सामान्य झाले आहे. गेल्या काही काळापासून असे वृत्त येत आहे की माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची पत्नी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करणार आहे.

 

Oct 10, 2025, 12:49 PM IST

MS Dhoni सीएसके नाही तर आता मुंबई इंडियन्ससाठी खेळणार? Viral Photo मुळे उडाला गोंधळ

MS Dhoni In Mumbai Indians Jersey: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू एमएस धोनीने मुंबई इंडियन्सची जर्सी घातली आहे. एमआय जर्सीमधील धोनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे सीएसकेचे चाहते थक्क झाले आहेत.

 

Oct 8, 2025, 10:18 AM IST

सरफराज खानच्या टॉपलेस फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सगळे फिटनेस बघतच बसले!

Sarfaraz Khan Topless Picture: वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. संघाची घोषणा अद्याप झालेली नाही, परंतु उजव्या हाताचा फलंदाज सरफराज खानला संधी मिळू शकते असे मानले जात आहे.

 

Sep 17, 2025, 08:28 AM IST

साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले अर्जुन आणि सानिया! सचिन तेंडुलकरने शेअर केला खास फोटो

Arjun Tendulkar and Saaniya Chandok: सचिन तेंडुलकरने त्याच्या आईच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये कुटुंबातील सदस्य दिसत होते. अर्जुन तेंडुलकरची मंगेतर सानिया चांडोक देखील या सेलिब्रेशनला उपस्थित होती. 

 

 

Aug 30, 2025, 10:14 AM IST

लंडनमध्ये विराट कोहली आणि सानियाची भेट, प्रॅक्टिसदरम्यानचा Photo Viral

Virat and Sania in London: आयपीएल 2025च्या (IPL 2025) अंतिम सामन्यापासून विराट कोहली लंडनमध्ये आहे आणि क्रिकेट खेळण्यापासून दूर आहे. आता तो ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेतून परतणार आहे आणि त्यासाठी विराटने लंडनमध्ये सराव सुरू केला आहे.

 

Aug 19, 2025, 08:21 AM IST

लिंगबदल केल्यावर अनाया बांगरने पहिल्यांदाच भावाला बांधली राखी, Photo Viral

Anaya Bangar Raksha Bandhan Celebration:  माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगा सर्जरी करून मुलगी झाल्यावर अनया बांगरने पहिल्यांदाच रक्षाबंधनाच्या खास प्रसंगी तिचा धाकटा भाऊ अथर्व बांगरला राखी बांधली.

 

Aug 9, 2025, 01:29 PM IST

यशस्वी जयस्वाल-बेन स्टोक्स एकमेकांशी भिडले; एजबॅस्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानचा Photo Viral

Yashasvi Jaiswal-Ben Stokes, IND vs ENG 2nd Test: एजबॅस्टन कसोटीत यशस्वी जयस्वाल आणि बेन स्टोक्समध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याचे दिसून याचे. या वादावादीचे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. 

 

Jul 2, 2025, 07:06 PM IST

सूर्यकुमार यादवचा हॉस्पिटलमधील फोटो Viral... अचानक काय झालं? चाहत्यांना दिली महत्त्वाची अपडेट

Suryakumar Yadav Surgery: भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतः रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. त्याने माहिती दिली की त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे.  

 

Jun 26, 2025, 09:40 AM IST

बापरे बाप! कोब्रा आणि माकडासह सामन्याला पोहोचला गारुडी! श्रीलंका-बांग्लादेश कसोटीत दिसले विचित्र दृश्य

Bangladesh vs Sri Lanka: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील गॅले कसोटी सामना रंगला. त्यावेळी मैदानावर एक अद्भुत दृश्य दिसले. प्रत्यक्षात, साप आणि माकडासोबत सामना पाहण्यासाठी एक गारुडी (Snake Charmer) पोहोचलेला. 

 

Jun 22, 2025, 09:00 AM IST

वैभव सूर्यवंशी आणि कर्नल सोफिया कुरैशीचा Photo Viral, जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य

Vaibhav Suryavanshi met Sofiya Qureshi: कमी वयात IPL 2025 मध्ये मोठी कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कर्नल सोफिया कुरेशीसोबत दिसत आहे.

 

May 25, 2025, 07:18 PM IST

समंथाचं डायरेक्टरबरोबर अफेअर? त्याच्या पत्नीची सूचक Insta स्टोरी; म्हणाली, 'माझ्याबद्दल जे कोणी...'

Director Wife On Cozy Photo With Samantha Ruth Prabhu: घटस्फोटीत अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण आलेलं असतानाच डायरेक्टरच्या पत्नीची इन्स्टा स्टोरी चर्चेत

May 23, 2025, 11:08 AM IST

अली गोनीच्या तीन शब्दांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ! जास्मिनबद्दलच्या कमेंटवरुन नेटकरी संतापले

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अली गोनी आणि जास्मिन भसीन. हे दोघं 'बिग बॉस 14'पासून अधिक चर्चेत आले. अलीने सोशल मीडियावर जास्मिनबद्दल असे काही लिहिले आहे की ज्यामुळे अलीवर लोक टीका करु लागले आहे. 

 

May 21, 2025, 05:54 PM IST

भारताच्या अंतरराष्ट्रीय सीमेवर आकाशातून पडणाऱ्या विजांचं तांडव! फोटोचं नदी कनेक्शन चर्चेत

India International Border Lightining Photo: हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नेमका हा फोटो आहे कुठला आणि तो शेअर करताना काय म्हटलंय पाहूयात...

May 21, 2025, 08:35 AM IST

Optical Illusion : चाणक्याप्रमाणे तल्लख मेंदू असेल तर शोधा 506 मध्ये दडलेला वेगळा आकडा, ओपन चॅलेंज!

Optical Illusion : चाणक्याप्रमाणे तल्लख मेंदू असेल तर शोधा 506 मध्ये दडलेला वेगळा आकडा, ओपन चॅलेंज!

Apr 14, 2025, 07:25 PM IST