fish

720 किमीचा समुद्रकिनारा लाभूनही महाराष्ट्र नव्हे, मासे खाण्यामध्ये देशातील 'हे' राज्य नंबर एक!

Interesing Facts : भारतामध्ये खवैय्यांची कमतरता नाही. शाकाहारी, मांसाहारी आणि मत्स्यप्रेमी अशा सर्वच मंडळींचा त्यात समावेश. 

 

Mar 25, 2024, 02:46 PM IST

मासे की मखाना? कशामध्ये सर्वात जास्त पोषकतत्त्व..

मासे की मखाना? कशामध्ये सर्वात जास्त पोषकतत्त्व.. 

Mar 6, 2024, 05:24 PM IST

सावधान..! कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतायेत, असू शकतात 'ही' कारणं

हेल्दी लाईफस्टाईलसाठी शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन असनं गरजेचं आहे. योग्य आहार आणि भरपुर प्रमाणात योग्य घटकांचं सेवन केल्यास शरीर निरोगी रहातं

Feb 11, 2024, 01:13 PM IST

Fish Markets in Mumbai : 'हे' आहेत मुंबईतील सर्वात स्वस्त मासळी बाजार

नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. पण कोणत्या मार्केटमध्ये मासे स्वस्त आणि ताजे मिळतात अशा प्रश्न अनेकांना पडतो. 

Feb 2, 2024, 04:10 PM IST

मासे खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?

आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. माशांमध्ये न्यूट्रिएन्टस, प्रोटीन्स, आणि ओमेगा 3 फॅटी असिड्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुमचे स्वास्थ चांगले राहते. चला तर मग मासे खाण्याचे आणखी कोणते कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात. 

Jan 18, 2024, 12:11 PM IST

नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 'या' गोष्टी टाळा नाहीतर... मोजावी लागेल मोठी किंमत

अनेकांना नॉनव्हेज खूप आवडते. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आरोग्य बिघडवतात. काही घरांमध्ये आठवड्यातून दोन तीन वेळा नॉनव्हेज खातात. 

जर तुम्ही नॉनव्हेजसोबत काही गोष्टींचे सेवन केले तर तुम्हाला खूप नुकसान सहन करावे लागू शकते.

Jan 7, 2024, 03:51 PM IST

मत्स्यप्रेमी खवय्यांसाठी Bad News! लवकरच मांदेली, खेकड्यांसह 'या' प्रजाती...

Mumbai News : सर्वसामान्य मुंबईकरांसह अनेकांच्या आवडीचे आणि खाडी क्षेत्रात सापडणारे मासे आता दिसेनासे होणार आहे. काय आहे ही बातमी? पाहा...

 

Oct 30, 2023, 09:12 AM IST

चहाप्रेमी असाल तर तुमच्या रिस्कवर पाहा Video, महिलेने उकळत्या चहात माशाचा तुकडा टाकला अन्...

Fish Tea Recipe Video Viral: माशाच्या फ्लेव्हरचा चहा असं तुम्ही कधी ऐकलंय का. तर असं घडलं आहे. एका महिलेने ही रेसिपी तयार केली असून सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

Oct 5, 2023, 12:46 PM IST

अंड्यांसोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ

योग्य वेळी योग्य आहार घेतल्याने तुम्ही निरोगी व्यक्ती बनू शकता. तथापि, कोणतेही अन्न संयोजन चुकीचे झाल्यास ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हा आपल्या व्यस्त जीवनाचा परिणाम आहे जिथे आपण काय खात आहोत हे आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानुसार, यापैकी काही चुकीच्या अन्न संयोजनामुळे तुमच्या पचनसंस्थेला समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे थकवा, मळमळ आणि आतड्यांसंबंधी रोग होऊ शकतात. 

Sep 21, 2023, 05:41 PM IST

भारतात का आयात केला जातोय 'हा' चकाकणारा मासा? जाणून घ्या महत्त्वं...

Fish Import for Durga Puja: समुद्रातून मिळणाऱ्या मासळीलाही देश पातळीवर मोठी मागणी असते. पण, याच भारतात आता चक्क एका माशाची आयात केली जात आहे. माहितीये? 

 

Sep 21, 2023, 09:48 AM IST

चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!

Eating Chicken Increase Cholesterol : चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!

Jun 29, 2023, 10:03 PM IST

मासे खाताना घशात काटा अडकला तर काय करावे?

Fish : सुरमई, पापलेट, बोंबली यांची नाव घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं. पण जर जेवताना घशात मासे खाताना काटा अडकला तर काय करावे, हे अनेकांना माहिती नाही. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Jun 26, 2023, 01:14 PM IST

तुम्ही रोज किती प्लास्टिक खाता माहितीये का?

Microplastics in Human Body: आता या प्लास्टिकचं प्रमाण एवढं वाढलं आहे की तुम्ही आम्ही जो श्वास घेतोय त्यातून आठवड्याभरात शरीरात एक क्रेडिट कार्ड तयार होऊ शकतं. मायक्रोप्लास्टिकच्या रुपाने हे कण आपल्या शरीरात जात असतात.

Jun 22, 2023, 06:02 PM IST